निसर्ग Nature Profile picture
#निसर्ग_सौंदर्य ,जैवविविधता,संरक्षण, संवर्धन,संघटन, #औषधीवनस्पती, दररोज रोप लागवड Nature,Biodiversity,Conservation, Protection,Organization,Planting every day
Feb 6, 2021 22 tweets 8 min read
मियावाकी घन वन म्हनजे नेमके काय आहे?

ते कूठे तयार करता येईल?

त्यासाठी किती जागा आवश्यक आहे?
यासारख्या आनेक प्रश्नांची उकल शोधण्याचा व ते प्रत्यक्षात केलेल्या प्रयोगाचा स्वअनुभव आपल्या माहितीस.
शहरात कमी जागेत कमी वेळात उत्तम जैवविविधतेच जंगलकरुन पक्षी फूलपाखरांना निवारा देउ
सर्वच क्षेत्रामध्ये प्रयोगशीलतेतून नवनवीन तंत्राचा वापर करून विकास होत आहे.परंतु वनाचे क्षेत्र कमी व उपलब्ध कमी क्षेत्रामध्ये जास्त वृक्षांचे आवरण आणि घनवन ( Dense Forest ) निर्माण करण्याचा प्रयोग जपानमध्ये श्री.मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केला.
(२)
Jan 18, 2021 11 tweets 4 min read
#अर्जुन
Terminalia arjuna
Combreteceae
रामायण,महाभारतातील अर्जुन
नक्षत्र-स्वाती
वायूदैवत,
तत्व-आग्नी
नक्षत्र दैवत- राहु
तुळा राशीवाले अर्जुन च्या झाडाची लागवड करण्यासाठी शुभ मानतात.

हे कमी पानगळीचा वृक्ष आहे. उन्हाळ्यात सूरवातीस पाने धारण केलेला दिसुन येतो
#औषधीवनस्पती
(१) .खोडाची साल जाड,गूळगूळीत, पांढरट आसते.हा सुमारे ८० फुटांपर्यंत वाढतो जमिनीकडील बुंधा काहीसा पसरलेला व विशिष्ट उंचीवरन फांद्या पसरलेल्या असतात . पाने साधी , समोरासमोर किंवा एकाआड एक असतात.पानांच्या देठाजवळ एक किंवा दोन ग्रंथी असतात , फुले देठरहित पुष्पगुच्छामध्ये बोटभर
(2)
Jan 16, 2021 17 tweets 7 min read
बार ओपन करतोय आपल्या सर्वांची मदत लागेल..?
😃😃😃😃😃😃😃😃
डोक्यात कधी आणि कोणती कल्पना येईल सांगता येणार नाही, बार ओपन करतोय, ज्यूस बार हं, तो पण पक्ष्यांसाठी,

*कशी वाटली संकल्पना...?*
त्याची franchises हवी आहे का?
(१) ImageImageImageImage तुम्हासर्वांना माहीत असेलच #पळस वृक्ष पक्ष्यांसाठी ज्युस बार समान आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्यातील मकरंद पिण्यासाठी येतात उन्हाळ्यामध्ये या झाडांना फुले येतात आणि या झाडांच्या फुलापासून पक्ष्याना अन्न मिळते. यातून देशी झाडांचे जतन तर होईलच, ऐन उन्हाळ्यात पक्ष्यांना
(२)
Jan 6, 2021 33 tweets 6 min read
अत्यंत विशेष आणि नाविन्यपूर्ण माहिती
वाचनाची,ज्ञानाची आवड असलेल्या सुज्ञ मंडळींनी जरूर वाचावेअसा धागा
रानात भटकायला गेल्यावर अमक्याला‘चकवा’ लागला ‘बाहेरची बाधा’ झाली,अशा गोष्टी कुणाकुणाकडून ऐकायला मिळतात.वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे
त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या (५ जून) निमित्तानं..जंगलातल्या काही जागा मंगल वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे. याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात
(2)
Jan 4, 2021 16 tweets 6 min read
#करू
#करायागम
#कंडोळ
#पांढरूक
#कढई
Sterculia urens
Sterculiaceae
आज आपण कढई या झाडाची सविस्तर माहिती ह्या धाग्यातुन घेउ.
हा वृक्ष पानझडी प्रकारातील मध्यम आकारचा बाढणारा कदापणी वृक्ष आहे . अनुकूल वातावरणात हा वृक्ष२०मीटर पर्यंत उंच वाढतो.खोड बुंध्याकडे फूगीर
(१)
#औषधीवनस्पती असुन गोलाकार,सरळ वाढणारे साधारण ६मीटर पर्यंत फांदीविरहीत असते.या झाडाची साल पांढऱ्या रंगाची , गुळगुळीत व पातळ असते . प्रामुख्याने उन्हाळयात ही साल चमकत असल्याने सदरचे झाड सर्व झाडोयात उठून दिसते . ( हयामुळेच भूताचे झाड असे नाव पडलेले आहे . ) पाने या झाडाची पाने पंजाकृती
(२)
Dec 25, 2020 28 tweets 12 min read
#पांढराशिरस
Albizzia procera
(leguminoseae mimosaceae)
हे एक उंच वाढणाऱ्या झाडांमधील वनस्पती आहे. साधारणपणे पंधरा वीस मीटर उंचीपर्यंत वाढते.
वृक्षाची ओळख हे झाड पर्णझाडी या सदरात मोडते . झाड उंच आणि सरळ वाढते . झाडाचा बुधा काहीसा चक्रकार असतो . झाडाची साल फिकट
#औषधीवनस्पती
(1) पिवळ्या रंगाची किंवा हिरवट पांढरी ते फिकट तपकिरी रंगाची असते . काही ठिकाणी हे झाड जवळ जवळ ३६ मी . इतके उंच वाढलेले आढळले आहे . त्यात झाडाचा बुंधा सरळ १२ मीटर पर्यंत वाढलेला होता आणि लपेटी २ ते ३ मीटर होती . परंतु सर्वसाधारपणे हे झाड १८ ते २४ मीटर उंच वाढते . मध्य प्रदेश
(2)
Dec 24, 2020 4 tweets 3 min read
#मुचकुंद
#कनकचंपा
Pterospermum acerifolium
हे एक मध्यम उंचीचे मुळ भारतीय झाड आहे. ह्या वनस्पतीस कर्णिकार असेही म्हनतात.याच्या फांद्या खालच्या दिशेने लटकत्या असतात.याची पाने साधी असुन एकाआड एक पाने असतात.यास पांढऱ्या रंगाची फूले येतात व ती रात्रीच्या वेळी येतात व सुगंधीत असतात1/4 यापासून चांगल्या प्रकारचे लाकुड मिळते तसेच यापासून,खेळणी,घरातील फर्निचर,बनवतात,हे नरम असल्याने कागद बनवन्यासाठी,प्लायवुड,आगकाडी बनवन्यात वापरतात.ग्रामीण भागात याच्या पानांनवरती जेवनासाठी वापर करतात.हे एक चांगल्या प्रकारचे फुटवे देणारे झाड आहे. याच्या फांद्या जमीनीपासुनच फूटुन2/4
Dec 22, 2020 10 tweets 3 min read
#लहानघोळ
शास्त्रीय नाव -Portulaca quadrifida (पॉरच्युलिका कॉड्रीफिडा) 
कुळ - Portulaceae (पॉरच्युलिकेसी) 
स्थानिक नावे - रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
संस्कृत नाव - लोनी 
हिंदी नाव - छोटा नोनिया 
इंग्रजी नाव - चिकन वीड
या वनस्पतीचे बारीक तुकडे ज्वारीच्य1 ImageImageImageImage पिठात मिसळून त्याचे कोंबडी खाद्य म्हणून लहान-लहान गोळे बनवितात. म्हणूनच या वनस्पतीला "चिकन वीड' असे इंग्रजीत म्हणतात.
चिवळ ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत शेतात व बागेत तण म्हणून वाढते. चिवळ कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण (2)
Dec 20, 2020 15 tweets 5 min read
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!

फ.मुं. शिंदे
नगर,बीड,सोलापूर सिमाभागात चर्चेत असलेल्या बीबट्या व वाघाटी याच्यात काही सारखेपणा असेल का?
मुक्याजीवांनाही भावना
(1) असतातच ते हे खालील धाग्यातुन समजुन घेउ

Rusty spotted cat
वाघाटी

संघर्ष......

जगातील सगळ्यात सुंदर नात कोणतं असेल तर ते आई आणि तिच्या बाळाचं जगातील सूंदर चित्र कोणतं असेल तर एखादं बाळ आईच्या कुशीत विसावलेलं पण हे नातं किंवा हे चित्र ज्यावेळी दुरावत नात्यावेळी पाहणाऱ्याला
(2)
Dec 18, 2020 21 tweets 4 min read
कोण होता 'चेन्दरू मडावी'...?

(विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...)

एक आदिवासी मुलगा वाघासोबत खेळत असल्याचे फोटो अनेकवेळा सोशल मिडीयावर
माहिती स्त्रोत:- वाटसपवरील संदेशातील आलेली माहिती व फोटो आवडला म्हनुन आपल्या माहितीस
(1) असलेल्या आदिवासी मित्रांच्या वॉल वर पहायला मिळायचे. फोटो पाहिला की असं वाटायचं - असेल एखाद्या चित्रपटातला' म्हणून तो फोटो पाहून झालं कि दुर्लक्ष व्हायचं.

आज भेळ खाता खाता रद्दी झालेल्या एका हिंदी वृत्तपत्रातली बातमी पाहिली. फोटो तोच होता आणि बातमीचे शीर्षक होते -दुनिया का
(2)
Dec 16, 2020 9 tweets 3 min read
उंबराला फूल येत का?
या प्रश्नाचे उत्तर शोधतांना व ते उत्तर रिप्लाय मध्ये देताना परिपूर्ण माहिती एकत्र देता येण शक्य नसल्याने मी मला मिळालेला सामाना या पेपरमध्ये एका लेखकाचा लेख आपल्या माहितीसाठी सादर...
(1)
टिप:- रिप्लाय मध्ये शब्द मर्यादा मुळे लेख सादर
@Rmjs444 ImageImageImageImage मुळात उंबराला फूल येतं का ? फळ येतं म्हणजे फूल असेलच असं सर्वसामान्य मत असतं . मग फूल असत तर दिसत का नाही . यामुळे ते फूल दुर्मिळ झाले आहे . निसर्ग किती विस्मयकारी आहे हे पाहायचं असेल तर उंबर फूल . त्याचं फळ आणि त्याची दुसरीकडे रुजवण हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे
(2)
Dec 15, 2020 19 tweets 8 min read
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी

कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.

भाग - 5

(1) ऐन :-
पानांवरील आणि कीटक खाणारे पक्षी - १)बुरखा हळद्या, २) हळद्या, ३) छोटा कुहुवा, ४) मोठा कुहुवा, ५) टकाचोर, ६) पांढरपोट्या कोतवाल, ७) छोटा निखार, ८) साळुंकी, ९) राखी वल्गुली, १०) भांगपाडी मैना, ११) स्वर्गीय नर्तक, १२) घुलेखाऊ कोकीळा, १३) करडा कोतवाल, १४) सोनपाठी सुतार,

(2)
Dec 12, 2020 14 tweets 8 min read
मधमाशा नष्ट झाल्यावर केवळ चार वर्षांत मानवसृष्टीच नष्ट होईल

---थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन

जैवविविधता ठिकवन्यात मधमाश्यांना वरचे स्थान मिळते मधमाश्या ह्या विविध प्रकारच्या वनस्पतीचे परागीभवन करतात फुलझाडे,फळझाडे,भाजीपाला, पिके यांचे परागीभवन मधमाश्याच करत असतात
(1) ImageImageImageImage मधमाश्याच नष्ट झाल्या तर मानवी शरीराला आवश्यक असणाऱ्या विविध अन्नपदार्थातील आवश्यक असणारी वनस्पतीच्या कित्येक प्रजाती नष्ट होऊन,अन्नधान्याचा दूष्काळ होईल व भूकबळीने प्रचंड लोक अन्नावाचुन मरतील हे शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी संशोधनांती नमुद केले आहे.
मधमाश्या केवळ
(2) ImageImage
Dec 12, 2020 20 tweets 10 min read
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
भाग-4

वड :-
फळ खाणारे पक्षी - १)साळुंकी, २) तांबट, ३) हरोळी, ४) गावकावळा, ५) डोमकावळा, ६) कोकीळ

(1) , ७) लालबुड्या बुलबुल, ८) शिपाई बुलबुल, ९) हळद्या, १०) बुरखा हळद्या, ११) राखी धनेश, १२) कुटुर्गा, १३) कुरटूक, १४) हरेवा, १५) फूलटोचा, १६) तुईया, १०) पवेई मैना, १८) नीलपंखी हरेवा, १९) सह्याद्री हरोळी.
घरट्यासाठी ढोल्या फांदया वापरणारे पक्षी -१)घार, २) कापशी, ३)कांडेसर,

(2)
Dec 11, 2020 14 tweets 10 min read
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
भाग-3
(1) परळ :-
फुलाच्या पाकळ्या खाणारे पक्षी- १)चिमणी.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)थोरला धोबी, २) लाजरी पाणकोंबडी, ३) तपकिरी पाणकोंबडी.
लपण्यासाठी आणि विश्रांतीसाठी वापरणारे पक्षी -१)लाल तापस, २) हिरवा बगळा, ३)वंचक किंवा भुरा बगळा.

पेरू :-
फळ खाणारे पक्षी -१)कीर पोपट
(2)
Dec 10, 2020 16 tweets 9 min read
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी

कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.

भाग-दोन
(1) २० . गोरखचिंच :-
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) मलबारी धनेश ( माडगरूड ), ३) कवडा धनेश, ४) गावकावळा.

२१ गोल किंवा खरळ:-
फळ खाणारे पक्षी - १)चश्मेवाला, २) शिपाई बुलबुल, ३) लालबुड्या बुलबुल, ४) कोकीळ, ५) कुटुक, ६) हरेवा, ७) नीलपंखी हरेवा(2)
Dec 9, 2020 26 tweets 9 min read
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
©विलासभाई महाडिक

कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
हळू हळू सर्वांना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे.1 कोरोना महामारीने तर जगाचे कंबरडेच मोडले आहे. लॉक डाऊन चा तर कालावधी पुढे पुढे वाढतच चालला आहे, आपण घरी आहात प्रत्येकाने किमान २ तरी झाडे लावा, संवर्धन करा व ह्या बदलेल्या पर्यावरणाला पूर्वी सारखे दिवस आणा. चला तर खालील झाडांची माहिती करून घ्या.
2
Nov 20, 2020 7 tweets 3 min read
#औषधीवनस्पती रूईचे मी यापुर्वीच छायाचित्रे व थोडक्यात माहितीसह पोष्ट केलेली आहे परंतु येथे तज्ञ लेखकाची सविस्तर माहिती आपले माहितीसाठी रूईचे दोन प्रकार
1)calotropis procera
2) calotropis gigantea
टिप-tag व धागा बनवन्याचा प्रयोग व वनस्पतीची सविस्तर माहिती देण्यासाठी Image भविष्यात संकटकाळामध्ये आयूर्वेदीक औषधांचा प्रचंड तुटवडा असेल. त्यामुळे आताच औषधी वनस्पतींची लागवड करून ठेवायला पाहीजे. औषधी वनस्पतींची लागवड केल्यानंतर वापरण्यासारख्या होईस्तोर भरपूर वेळ लागतो.त्यामुळे #औषधीवनस्पती ची लागवड आताच करावी लागेल(१) Image