Aditya R Nawade. Profile picture
Dec 8, 2020 13 tweets 5 min read
नवीन कृषी विधेयकांना विरोध का?

१)सरकार: ऐतिहासिक कायदा आहे... शेतकऱ्यांचं नशीब बदलेल.

शेतकरी: बरं... पण कसं?

२)सरकार: शेतकरी कुठेही जाऊन त्याच उत्पादन विकू शकेल.

शेतकरी: ते आम्ही पूर्वीसुद्धा करू शकत होतो. कुठलाही सरकारी नियम आम्हाला तसं करण्यापासून अडवत नाही. ३) सरकार: पुढील वस्तू limitless साठवून ठेवता येतील. आलू, कांदा, डाळी, अन्नधान्य, खाद्यतेल बिया.

शेतकरी: याचा फायदा साठेबाजांना होईल. ते या वस्तूंचा साठा करून ठेवतील आणि जेव्हा शेतकरी माल विकायला बाजारात आणतील तेव्हा भाव पडलेले असतील.