ORF Marathi Profile picture
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडीं आणि कृषी, शहरीकरण, तंत्रज्ञान, संस्कृती इत्यादींचा विविधांगी परामर्श.
Feb 27, 2020 16 tweets 4 min read
#TwitterLive - 'Act East To Act Indo-Pacific: भारताचा विस्तारता शेजार' धोरणासंदर्भात प्रा. प्रबीर दे यांचे व्याख्यान : #लाईव्हट्विटिंग

@orfonline @orfevents @dddorf @orfonline @orfevents @dddorf Look East ते Act East हा भारताचा पूर्वेकडील शेजारी देशांविषयीच्या दृष्टिकोनातील बदल लक्षणीय आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात विस्तार हे त्याचे पुढचे पाऊल आहे.