PMC Care Profile picture
Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते
Aug 28, 2021 5 tweets 1 min read
पुणे महानगरपालिकेमार्फत होणाऱ्या 'व्हॅक्सिन ऑन व्हील’ उपक्रमांतर्गत दीड लाख लोकांचे लसीकरण, वंचित घटकांसाठी महापालिकेचा उपक्रम.
झोपडपट्टी एरियात लसीकरण करण्यासाठी महापालिकेचे १० संघ आणि सीएसआर चे १५ असे एकूण २५ संघांनी ६५० शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली आहेत.
#PMC
(१/५) ज्यात १.५० लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले.
त्यामध्ये अंथरुणाला खिळलेले रुग्ण, एकटे राहणारे वृद्ध नागरिक, विकलांग व्यक्ती/ मानसिकदृष्ट्या अपंग, विशेष मुले, कुष्ठरोग रुग्ण, ट्रान्सजेंडर, व्यावसायिक वेश्या, रात्र निवारामधील लोक ज्यांची कोणतीही ओळख नाही, मोलकरीण, पथारीवाले,
(२/५)