Prakash Gade (मोदी का परिवार) Profile picture
I am a Hindu Dalit. Intense, true Nationalist. Left ideology is dangerous for the Country. 🌷 चप्पा चप्पा भाजपा 🌷
Vinod Profile picture 2 subscribed
Jan 9 18 tweets 4 min read
‘तलाठी भरतीचे वास्तव’
ही पोस्ट सर्वांनी वाचावी, शेअर करावी!
तलाठी भरती परीक्षा ही पारदर्शक, गुणवत्तेला प्राधान्य देणारी आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 मागील, 3 दिवसापासून तलाठी भरती परीक्षे संदर्भात अनेक अफवा उठवल्या जात आहेत
1
Image
Image
25 लाखाचा रेट ठरला आहे वगैरे.. ह्या सर्व अफवा आहेत यात कोणतेही तथ्य नाही.
तलाठी भरती संदर्भात काही लोकांकडून घोटाळा झाला अश्या अफवा सोडण्यात येत आहेत. त्या अफवा आणि त्यामागची खरी माहिती या पोस्टच्या माध्यमातून देत आहे.

⛔ अफवा क्रमांक 1: तालाठीच्या परीक्षेचा पेपर फुटला ?

2
Oct 31, 2023 5 tweets 2 min read
' @supriya_sule , खर तर तुम्हाला आत्मपरिक्षणाची गरज आहे. तुम्हाला गोरगरीब मराठा समाजाची आर्त हाक आजपर्यंत ऐकू आली नाही आणि पुढे सुद्धा येणार नाही. कारण, तुम्ही फक्त आणि फक्त राजकारण केलं आहे. समाजाच्या समस्या तुम्हाला कधी कळल्या नाहीत. कारण, 53 वर्षाच्या राजकीय
1/5
Image
कारकिर्दीत तुम्ही मराठा समाजाला फक्त आणि फक्त गृहीत धरलं. मराठा समाजाच्या नावावर राजकारण करून तुम्ही तुमची चूल पेटवत ठेवली आणि मराठा समाजाच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष केलं. सुप्रियाताई, तुमचे शेकडो शैक्षणिक संस्था आहेत, लाखो विद्यार्थी शिकतात एखाद्या तरी मराठा समाजातील
2/5
Aug 15, 2023 24 tweets 4 min read
हे वाचा @Awhadspeaks , तुमचं दुःख समजू शकतो..
'सुटलो… त्याचबरोबर सुरक्षित ही झालो.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी सांगता वर्षात देश आणखी गुलामगिरीच्या प्रतिकातून मुक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितल्या प्रमाणे देशाला आणि देशातील
1/n Image नागरिकांना सशक्त आणि सुरक्षित देश घडवण्यासाठी IPC 1860, CrPC 1898 आणि IEA 1872 ला मूठ माती देत आहेत.

आपण सहजपणे म्हणून जातो IPC चे हे कलम लागले आहेत, IPC च्या ह्या सेक्शन अंतर्गत अटक झाली आहे वगैरे वगैरे…IPC बद्दल सर्वसामान्य लोकांचा संबंध येत नाही, ज्यांना पोलीस स्टेशन
2/n
Jul 2, 2023 8 tweets 2 min read
खूप वेदना होत होत्या त्यावेळी...

साडे 3 वर्षापूर्वी देवेंद्रजी जेंव्हा विविध न्यूज चॅनेलवर म्हणायचे हे विश्वासघाताने बनलेल सरकार आहे जास्त काळ टिकणार नाही...

तेंव्हा, शरद पवार, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवारांच्या पाकिटावर
1/n जगणारी चाय बिस्कुट खाणारे पत्रकार म्हणायचे..

" देवेंद्र फडणवीस यांनी काहीही जरी म्हटलं तरी, आमचं महाविकास आघाडी सरकारहे जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे संपूर्ण 5 वर्षे टिकेल, इथून सर्व निवडणुका आम्ही एकत्र लढू वगैरे वगैरे..
2/n
Jun 26, 2023 5 tweets 1 min read
शरद पवार, तुम्ही 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात, या 4 वेळेची बेरीज करूनही तुमचे 5 वर्षे मुख्यमंत्रीपदाचे भरत नाहीत. सलग 5 वर्षे मुख्यमंत्री, सलग दोन वेळा 100 च्या वर आमदार निवडून त्यांनी तुम्हाला तेंव्हाच मात दिलं. @PawarSpeaks
1/5 पवार साहेब तुम्ही, आजही अबतक छपन्न साठी गल्लो गल्ली फिरत आहात तरीही लोकांनी तुम्हाला जवळ केलं नाही. त्यामुळे देवेंद्रजीवर बोलताना 100 वेळा विचार करा. तुम्ही कुणाला पोरकटपणा म्हणून हिणवता? या वयातही तुम्ही जातीयवादी राजकारण करता, हा निव्वळ शुद्ध पोरकट पणा आहे पवार साहेब.
2/5
May 29, 2023 9 tweets 2 min read
' @PawarSpeaks 'नासक्यांचे शिरोमणी'

अर्ध शतकीय राजकारणात शरद पवारांनी देशासाठी, राज्यासाठी काय केलं? हा प्रश्न प्रत्येकांच्या मनात असणार आहे. कारण, एवढा मोठा राजकीय अनुभव सोबत असताना शरद पवारांची जागा खरं तर देशाच्या सर्वोच्च पदावर असायला हवी होती.
1/n Image पण, तस न होता शरद पवार कायम देशातील जनतेच्या तिरस्काराचे मोठे चाहते ठरले आहेत.

2012 मध्ये एका खाजगी वृत्त वहिनीने देशातील सर्व राजकीय नेत्यांच्या सर्व्हे केला, त्यात शरद पवार हे सुद्धा होते. त्या सर्व्हे मध्ये प्रश्न असा होता, " देशात सर्वाधिक तिरुस्कृत राजकारणी कोण?
2/n
May 12, 2023 5 tweets 1 min read
' @PawarSpeaks किमान तुम्ही तरी नैतिकते बद्दल बोलू नये. तुमचं आयुष्य गेलं आयुष्य गेलं पाठीत खंजीर खुपसण्यामध्ये.

शरद पवार तुमच्या राजकारणाच्या आलेख जर बघितला तर फक्त आणि फक्त हातात खंजीर धरून अनेकांना राजकारणातून बाहेर केलं. संस्था बळकावल्या,
1/5
लोकांची घरे उध्वस्त करून स्वतःचे इमले बांधणाऱ्यांनी नैतिकते बद्दल बोलू नये.

वसंतदादा पाटील यांना संपवण्यासाठी शरद पवारांनी काय केलं? आजच्या पिढीने हे वाचलं पाहिजे. जे पाप कराल ते इथेच फेडायचं आहे.
1978 वसंतदादा पाटील मुख्यमंत्री शरद पवार हे त्यांचे मानसपुत्र होते, राजकारण
2/5
May 11, 2023 7 tweets 1 min read
निकाल सरकारच्या बाजूने लागणार आहे.

कारण...

✅ माध्यमात जे चालवला जात आहे 16 आमदारांचा आपत्रतेचा आज निर्णय देणार. पण, सुप्रीम कोर्ट घेऊन शकत नाही. हा निर्णय फक्त आणि फक्त विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतात.

1/n
✅ जस न्याय पालिका स्वायत्त संस्था आहे, तसच भारतीय राज्यघटनेने देखील विधिमंडळाला देखील विशेष अधिकार दिले आहेत. ज्यात सुप्रीम कोर्ट देखील हस्तक्षेप करू शकत नाही.

✅ राहिला प्रश्न सरकार पाडण्यात आला या अफवेचा..
तर उद्धव ठाकरे सरकार हे पाडण्यात आलं नसून,
2/न
May 9, 2023 34 tweets 6 min read
'देवा'ची विविध रूपे..

शेतकरी 'देवा'

काहीही चांगलं करायचं असेल तर, ते करण्यासाठी इच्छाशक्ती हवी. बदल 100 टक्के होणार, पण तो बदल करण्यासाठी ईच्छाशक्तीच असावी लागते. मागे एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत @Dev_Fadnavis जी यांनी म्हटलं, 'पैसा ही अडचण नाही,
1/n Image आम्हाला 10 लाख घरे बांधायची आहेत तर आहेत'.

देवेंद्रजी यांचं वरील वाक्य मला फार मनाला भावलं. असे उद्गार काढणे येऱ्या गबाळ्याच काम नाही. पैशाच सोंग कुणालाही करता नाही येत. परंतु हा धाडसीपणा फक्त आणि फक्त असाच व्यक्ती करू शकतो ज्यां च्याकडे व्हिजन आहे.
2/n
Mar 14, 2023 9 tweets 2 min read
जुनी पेन्शन कधी बंद झाली आणि कोणी बंद केली नक्की वाचा!

✅ पेन्शन बंद झाली, दिनांक : 31 - 10 - 2005 चा जीआर जोडला आहे.

✅ राज्यात सरकार : काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकार

✅ मुख्यमंत्री : विलासराव देशमुख

✅ वित्तमंत्री : जयंत पाटील

1 ✅ पेन्शन बंद झाल्यानंतर काँग्रेस - राष्ट्रवादी 9 वर्षे सत्तेत (2005 ते 2014)

✅ पुन्हा नोव्हेंबर 2019 ते मे 2022 सत्तेत.

✅ सलग 9 वर्षात एकही आंदोलन नाही

✅ पुन्हा अडीच वर्षात एकही आंदोलन नाही.

2
Jan 13, 2023 24 tweets 4 min read
राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर!

@NCPspeaks

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सत्ता संघर्ष वाढत आहे. NCP च्या टॉपच्या पदाधिकऱ्याने सांगितलं. NCP कार्यकर्ते कन्फ्युज झालेले आहेत, नेमकी कोणती बाजू घेयची आणि कुणाची घेयची हा प्रश्न पडला आहे.
१ मेन स्ट्रीम मीडिया हा मुद्दा लावून धरत नाही, आणि अंतर्गत कलह चव्हाट्यावर येऊ नये यासाठी NCP च्या नेत्यांकडून बेताल वक्तव्य करून , विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Dec 26, 2022 10 tweets 3 min read
ठाकरे सरकारच्या 2.5 वर्षात 47 % ग्राहकांना MSEB कडून बोगस बिले देण्यात आली.

हजारो कोटी रुपये जनतेच्या खिशातून लुबडण्यात आले.

कोविड काळात ठाकरे सरकारकडून वीज बिल वसुली अश्या प्रकारे चालू होती.

1 जेवढ्या एजन्सी नितीन राऊत यांनी नेमल्या होत्या त्या प्रत्येक कंपनीने कोविडच्या नावाखाली रिडींग न घेण्याचे कारण देत भरमसाट वीज वसुली केली.

वाढीव बिल वसुलीसाठी महाविकास आघाडी सरकारने अशे फंडे वापरले की तुम्हाला धक्का बसेल.

2
Oct 30, 2022 26 tweets 5 min read
'टाटा एअर बस' प्रकल्प असो की 'सॅफरॉन' हे सर्व प्रकल्प उद्धव ठाकरे च्या नाकाखालून गुजरात, तेलंगणा मध्ये गेले आहेत. या संदर्भातील विस्तृत पोस्ट आहे ही सर्वांनी शेअर करावी.

मागील 4 दिवसापासून मराठी माध्यमातून एकसारख्या खोट्या बातम्या 'एअर बस टाटा' संदर्भात छापून येत आहेत,

मराठी इलेक्ट्रॉनिक वाहिन्या वृत्तांकन करत आहेत. याआधी देखील फॉक्सकॉन संदर्भात अश्याच प्रकारे खोट्या बातम्या प्रसारित, खोटे वृत्तांकन करून महाराष्ट्र सरकारला, विशेषतः भाजपला टारगेट करत होते.

पैशासाठी वाट्टेल ते करायला सांगायला 'काही' मराठी पत्रकार बाजारात बसले आहेत.

Aug 3, 2022 11 tweets 2 min read
राष्ट्रीय सण आला की, काही पिलावळ जागे होतात, काय तर RSS च्या कार्यलर्यावर झेंडावंदन का होत नव्हतं? त्यांच्यासाठी ही खास पोस्ट आहे.
#HarGharTiranga

1/15 देश स्वतंत्र झाल्यानंतर, काँग्रेसने देशात सर्वसामान्य जनतेच्या घरावर, सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक संघटना, इत्यादींच्या ध्वजारोहण करू दिलं नाही. त्यामुळं 2002 पर्यंत कोणत्याच ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं नाही.
2/15
Jul 28, 2022 4 tweets 1 min read
NCP च्या गुलामांनो एवढं लक्षात ठेवा, सत्ता तुमची नाही.

तक्रार करणाऱ्याला थोडीतरी लाज वाटली पाहिजे होत, घरात कोविड आजारी कुटुंबातील व्यक्ती होते तरी मंत्र्याने रेमिडीसीवर स्वतःच्या कार्यकर्त्याला आणून दिला नाही. तरीही एवढी नेत्याची गुलामी करता.

1/4 काय केलं तक्रार करून? एवढी मस्ती आता तरी दाखवू नका, वेळ बदलली आहे.
जरी नरेश ने म्हटलं की साहेब गेल्याची बातमी आली पाहिजे, मूर्खानो साहेब म्हणजे शरद पवारच आहेत का? चला तुम्ही म्हणता साहेब म्हणजे शरद पवार मग, शरद पवार साहेब कधी दिल्ली जात नाहीत का?
2/4
Jul 13, 2022 10 tweets 3 min read
मॅडम, @ChakankarSpeaks खरं तर तुम्हाला त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाहीच!

तुम्ही आयोगाच्या अध्यक्षपदावरील असतानाचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर तुम्ही, आयोगाचा काम कमी, पक्षाचं काम मोठ्या प्रमाणात केलात.

@mieknathshinde जी, @Dev_Fadnavis जी.

1/10 आयोगाचे अध्यक्षपद असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेळावे घेत राहिलात, तुम्ही आयोगाचा अध्यक्षपदी असताना पक्षाच्या कार्यक्रमाला कसे काय हजेरी लावू शकता?

2/10
Jul 12, 2022 4 tweets 2 min read
OBC राजकीय आरक्षण दृष्टीक्षेपात !

- शपथविधी झाल्या त्याच दिवशी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, यांनी OBC आरक्षण संदर्भात घोषणा केली व मुख्य सचिव यांच्यासोबत चर्चा केली होती.
1/3 - दिल्ली भेटीत मुख्यमंत्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी SG तुषार मेहता यांच्याशी OBC आरक्षण संदर्भात चर्चा केली.

- त्याचाच फळ आज राज्य सरकारला मिळालं आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची बाजू ऐकून घेत निकाल राखीव ठेवला.

2/3
Jul 11, 2022 5 tweets 1 min read
एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे!

उद्धव ठाकरेंची याचिका निकाली काढण्यासाठी मोठं बेंच स्थापन होईल, त्यानंतर केंद्र सरकारला संबंधित मॅटर मध्ये केंद्र सरकारची भूमिका मागवली जाईल, तिथून मॅटर घटनापीठाकडे जाईल, शेवटी घटना दुरूस्तीवर येईल.

1/5
आणि, सरते शेवटी हा मॅटर येणार 2/3 आमदारांच्या गटावर येईल. 2/3 आमदार जे फुटून निघालेत त्यांना दोन पर्याय होते. एक विलीन होणे, दुसरा त्याच पक्षाचं ( शिवसेनेचा ) दुसरा गट अशी मान्यता. हेच जर 30 - 35 आमदार आले असते तर निश्चितच थोडं कठीण झालं असत.

2/5
Jul 11, 2022 9 tweets 2 min read
सुप्रीम कोर्टात सरकारला कोणताही धक्का लागणार नाही!

मराठी चाय बिस्कीट वाले , नवीन सरकारचा फैसला आज सुप्रीम कोर्ट करणार आहे. असं, सांगत बुडाला पाय लावून बातम्या रंगवून सांगत आहेत.

1/9
हे सर्व सांगत असताना, इंग्लिश स्पिकिंग शिकवणाऱ्या उल्हास बापट यांना कायदे तज्ञ म्हणून सल्ला घेताना दिसत आहेत.

माध्यम जसे वर वर चे आकलन करून , सत्ता गेली तरीही ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना हवेत ठेवण्याच प्रयत्न करत आहेत, त्यात नुकसान ही उद्धव ठाकरेच होणार आहे.

2/9
Jul 5, 2022 10 tweets 2 min read
जनतेच्या न्यायालयात जाऊ, हिंमत असेल तर मध्यावधी घेऊन दाखवा!

- उद्धव ठाकरे

काल, गुलाबराव पाटील म्हणाले होते, उद्धव ठाकरेंच्या भोवतालची कोंडाळीने उद्धव ठाकरेंना 'बावळट' करून टाकलं आहे. हे खरं आहे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे बोलतात नक्कीच त्यांना बावळट करून टाकलं आहे.

1/10 उद्धव ठाकरे विसरले की, 2019 ला जनतेने भाजप शिवसेना युतीला निवडून दिले होते. मग शेण कोणी खाल्ले? मागील अडीच वर्षे 106 घरी बसवले म्हणून असुरी आनंद मिळत होता, तेंव्हा जनता आठवली नाही.

एवढा सत्तेची मस्ती, गुर्मी, चढली होती की, समोर जे दिसेल त्याला तुडवून पुढे जात होतात.
2/10
Jul 4, 2022 12 tweets 2 min read
"माझे मुंबईत घर नव्हते, त्यामुळं माझं घर तुटले नाही"

- @Dev_Fadnavis जी.

जबरदस्त! मन जिंकणारे भाषण ❣️

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते.
1/11 ★ आमच्या काळात सुरू झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पात एकनाथराव शिंदे यांनी अतिशय मोठे योगदान दिले. आरोग्य खात्यात सुद्धा त्यांनी अतिशय चांगले काम केले.

2/11