निःस्वार्थ मनाने काम करणारे एकमेव नेतृत्व म्हणजेच देवेंद्र फडणवीस.
Mar 14, 2023 • 24 tweets • 8 min read
जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारी नोकरी करणार्याचीच अशीही भुमिका जी सगळ्यांनी वाचली पाहिजे
*जुन्या पेन्शन मागणीच्या निमित्ताने माझी वेगळी मांडणी*
जूनी पेंशन आणि तुमच्या मुलांना कंत्राटी नोकऱ्यांचे आयुष्य
आज विधिमंडळात जुनी पेन्शन योजनेवर सविस्तर चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडून चर्चेचे आवाहन केले.मला या चर्चेत एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे. आज ज्यांना पेन्शन मिळणार आहे ते ही या कर्मचाऱ्याना पेन्शन मिळाली पाहिजे अशी आग्रहाने मागणी करतात पण मला वाईट याचे वाटते की १९९८ साली मी