परमसौगत Profile picture
अत्ता हि अत्तनो नाथो l कोही नाथो परोसिया ll
Apr 12, 2024 6 tweets 2 min read
पुढे बाबासाहेब म्हणतात,

"तुमचे माझ्यावरील प्रेम पाहून मला कोणतेही कार्य करण्याची उमेद वाटते."

#Thread🧵

गोलमेज परिषदेला निघाले असता आंग्लविद्याविभूषित डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी भरलेल्या अस्पृश्य समाजाला दिलेला संदेश आजही आपल्या चळवळीला दिशा व प्रेरणा देणारा आहे,+ Image डॉ बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या गोलमेज परिषदेस निघाले असता बाबासाहेबांना निरोप देण्यासाठी मुंबईतील "कावसजी जहांगीर" सभागृहांमध्ये एक सभा भरवली गेली होती. परिषदेत जमलेल्या अस्पृश्य वर्गातील स्त्रियांपुढे बाबासाहेबांनी अत्यंत स्फूर्तिदायक भाषण त्यावेळी केले, आपल्या भाषणात बाबासाहेब+
Apr 3, 2023 12 tweets 4 min read
( 3 पॅंथरनामा, नामांतर आंदोलन आंबेडकरोत्तर दलित चळवळ )

गावकुसाबाहेरील निश्चल वस्तीत
तू येऊन गरजलास
सारी वस्ती खडबडली
धूळ झटकीत सावध झाली
तुझ्या हाती होता धगधगता हिलाल
हादरून गेले होते सगळे काळोखाचे दलाल..
--साहित्यकार अर्जुन डांगळे. (1)

#ThanksPhuleAmbedkar📍 "दलित" तसेच "अस्पृश्य" म्हणून ज्यांना संबोधित केले गेले, व बाकी सर्व मानवांना मिळणारे समान अधिकार देखील ज्यांना नाकारले गेले.

अशा वर्गसमूहाला माणसात आणण्याचा पहिला प्रयत्न केला ते व्यक्ती म्हणजे महात्मा फुले. त्याच बरोबर छत्रपती शाहू महाराज, सयाजीराजे गायकवाड, गोपाळबाबा (2)
Apr 2, 2023 17 tweets 5 min read
(संविधान आणि त्याची नैतिक मूल्य जपणे आजच्या काळाची गरज.)

वर्षानुवर्षे गुलामगिरी त जीवण कंठणाऱ्या समाजाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या घटनात्मक राजकीय आणि सामाजिक विचारात टाकलेली भर ही (1)

#ThanksPhuleAmbedkar📍 नि:संशय मोलाची आहे.

देशाच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हे प्रत्येकाने आपले परमकर्तव्य मानले पाहिजे, असा संदेश देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या व निर्माण केलेल्या नव्या समाजव्यवस्थेचे रक्षण व पालन करण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले (2)
Apr 1, 2023 19 tweets 7 min read
( जातीअंताच्या चळवळीचा समग्र प्रवास महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर )

असंख्य भारतीय समाज सुधारकांना आजही प्रेरणा देणारे, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय सामाजिक क्रांतीचे उद्गाते क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले, आजही-- (1/18)

#ThanksPhuleAmbedkar📍 Image कित्येक सामाजिक क्रांतीकारकांमध्ये तसेच समाजसुधारकांमध्ये महात्मा फुलेंचे नाव हे सूर्याच्या किरणांप्रमाणे तितक्याच प्रखरतेने व तेजाने आजही चमकत आहे,

याला कारणही तसेच आहे. जेंव्हा 19 व्या शतकामध्ये "मानवमुक्तीची चळवळ" जोर धरू लागली तेव्हा तत्कालीन समाज सुधारकांनी जातीयता (2/18)
Jan 6, 2023 15 tweets 4 min read
#सावित्रीमाईंनी ज्यांच्या नेतृत्वात "केशवपन" परंपरेला विरोध करत सर्व न्हाव्यांचा संप घडवून आणला असे, भारतीय संघटित कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे एक समाज सुधारकाबरोबर उत्तम पत्रकार देखील होते..(1/15)

#पत्रकार_दिन #Thread📍 क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापलेल्या "सत्यशोधक समाज" मुंबई शाखेचे अध्यक्ष असणारे नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म इ.स १८४८ रोजी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला.

अतिशय गरीब परिस्थितीतून लोखंडेंनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. व ते रेल्वे (2/15)
Jan 5, 2023 27 tweets 6 min read
"स्त्रियांनी शिकावे" हे ज्यांचे ब्रीद वाक्य होते. व विधवा पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, अश्या भारतीय स्त्रीवादाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचे एकूणच सर्व कार्य समाजाला आजही प्रेरणा देणारे आहे. (1/27)

#सावित्रीमाई_फुले #Thread📍 आतापर्यंत स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले इतकीच ओळख आपल्याला माहित आहे.

पण याव्यतिरिक्तही सावित्रीमाई फुले यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे, अस्पृश्यांचे हाल पाहून लहानपणापासूनच (2/27)
Dec 28, 2022 18 tweets 10 min read
"श्यामची आई" आणि "बालसाहित्य" एवढीच प्रतिमा साने गुरुजींची केली जाते पण इतर अनेक ठिकाणी गुरुजींचे मोठे योगदान आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा ते (1/16)

#Thread #समाजसुधारक_साने_गुरुजी📍 #समानता व बंधुभावाचे मूल्य समाजात रुजवणारे तसेच 'श्यामची आई' ही अजरामर साहित्यकृती निर्माण करणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक आणि संवेदनशील शिक्षक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी मानवतेविषयी महान असा संदेश देताना म्हणतात, (2/16)
Dec 24, 2022 12 tweets 4 min read
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे शेती विषयक विचार व धोरण..📍

"शेती किफायतशीर करण्यासाठी त्याला जोडधंद्याची आवश्यकता आहे. प्रत्येक शेतकऱ्याला तोटी द्या म्हणजेच पाण्याचे (1/12)

#द्रष्टे_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर योग्य वितरण करा."

असे प्रतिपादन करणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शेतीविषयक विचारांना गती देणारे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विचार अधिक समृद्ध करत (2/12)