Pratik Jadhav Profile picture
On my way ...
Mar 29 9 tweets 2 min read
थोडा थंबा आणि एकदा वाचा ..🛑🖐️🙂
मी अंबाजोगाईला असतो आणि अंबाजोगाई म्हटलं तर इथलं ग्रामदैवत श्री योगेश्वरी आई जे कोकणस्थ चित्पावन ब्राह्मणांची कुळस्वामिनी
आहे ती आठवते, तर विषय असा आहे की जेव्हा दररोज शेकडो लोकं आपला कुळधर्म कुळाचार अर्पण करण्यासाठी अंबाजोगाईला येतात आणी फक्त आई जोगाईचं दर्शन वगैरे करून परततात तेव्हा मन नाराज होतं कारण आपल्या या अंबाजोगाईला ८००-१२०० वर्षांचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा वारसा आहे. आईच्या आरतीत अनेक तिर्थांचा उल्लेख होतो जी आजही अस्तित्वात आहेत. मुळात आईची प्रकटस्थळी ही शहरातील मंदिर नसून