पुस्तकप्रेमी Profile picture
अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजांसोबत पुस्तक वाचन ही मूलभूत गरज समजणारा एक #पुस्तकप्रेमी📚वाचकांनी वाचकांसाठी सुरु केलेला एक उपक्रम fb: https://t.co/7D6oU4UYCy
Feb 2, 2021 7 tweets 2 min read
#PP43

पुस्तक परिचय:

पुस्तक - प्रतिपश्चंद्र
लेखक - डॉ. प्रकाश कोयाडे
प्रकाशन - न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या - 440
किंमत रुपये - 390₹
पुस्तक बांधणी व पृष्ठ दर्जा - उत्तम Image पुस्तक समीक्षण:
कादंबरी ची सुरुवात 2016 मध्ये म्हणजेच 21व्या शतकात होते आणि पुढे आपण 14 व्या आणि 16 व्या शतकांची सफर ह्या कादंबरीतून करतो. या तीनही शतकांचा मेळ उत्तम रीतीने लेखकाने साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतरचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे