How to get URL link on X (Twitter) App
The problem about the corruption of Thakres in BMC was that everyone knew of it, but nobody spoke about it. For decades! Things changed only after Sena split vertically and BJP for once decided to not remain sympathetic towards the crooks, after their GADDARI in 2019..+
ल्युना-25 ला वरच्या चांद्रकक्षेतून खालच्या चांद्रकक्षेत आणतानाची डीबूस्टिंग प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही, आणि रॉसकॉसमॉस चा यानावरचा कंट्रोल सुटला. ही मिशन फेल झाल्याची रशियाने आता घोषणा केली आहे. पण, ससा अडखळला, रेस पूर्ण करू शकला नाही, त्याचा कासवाला आनंद नाहीये..+
11 मे 2023 : सुप्रीम कोर्टाची दिल्लीतील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफर व पोस्टिंग संबंधी एक जजमेन्ट आली. यातील पॅराग्राफ 95 मध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की केंद्र सरकार यावर कायदा बनवू शकते आणि असे कायदे राज्य सरकारवर बंधनकारक असतील.
आजवर बापूंच्या अनेक वस्तूंचा जगभरात लिलाव करण्यात आला. बापूंच्या रक्ताचे नमुने, शाल, वाटी, ताट, मोत्याचा हार, पॉवर ऑफ अटर्नी, टोपी, चरखा, तुळशीची माळ, चष्मा, रक्ताने माखलेली माती व गवत, चामड्याची चप्पल, तुळशीचे रोप, फोटो, घड्याळ या लिलावांमधून जगभरातील लोकांनी विकत घेतले..(२)
तिकडून 60A नंबरच्या बसने (₹15 तिकीट) साईदीपेट स्टॉपवर किंवा मेट्रो घेऊन 6वे स्टेशन असलेल्या नंदनम मेट्रो स्टेशन (₹24) वर उतरा. मग, वासन स्ट्रीट विचारून पुढील 5 मिनिटात तिकडे असलेल्या प्राईम पॉईंट फाउंडेशनचे कार्यालय गाठा आणि या संस्थेचे सर्वेसर्वा के.श्रीनिवासन सरांना भेटा..(२)
त्या दिवशी औरंगजेबाचा खात्मा झाला म्हणून सबंध महाराष्ट्रात दिवाळी साजरी झाली. आणि घराघरांतून पंचपक्वान्ने आस्वादिली गेली. पण कधी कधी इतिहासही स्वतःला फसवितो. म्हणून जसे वाटले तसे घडले नाही..
बाकी, विषय ठाकरे सेनेचा असला की कॉमेडी होतेच! सूरज चव्हाण च्या घरी ईडीची रेड पडली समजताच शिउबाठा आमदार प्रकाश फातर्फेकर यांना मातोश्री वरून आदेश आला की त्यांनी तातडीने सूरज चव्हाण याच्याकडे जावं आणि काय मॅटर चालू आहे ते बघून रिपोर्ट करावा..
2013-14 आणि 2022-23 आर्थिक वर्षांमध्ये निर्यात तब्बल 23 पट वाढली, तर परदेशातून शस्त्रास्त्रे आणि प्रणाली आयात करण्यासाठी झालेला खर्च 2018-19 मध्ये एकूण खर्चाच्या 46% वरून डिसेंबर 2022 मध्ये 36.7% पर्यंत घसरला आहे.. +
● या चित्रपटाचे नाव आहे ‘दि इंडिया हाऊस’. हा चित्रपट राम चरणच्या प्रॉडक्शन हाऊस ‘व्ही मेगा पिक्चर्स’ अंतर्गत बनवला जात आहे. ‘दि इंडिया हाऊस’ हा त्याच्या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट असेल..+
आधीच्या देवेन्द्र फडणवीस सरकारने राज्यात सुरू केलेल्या जवळजवळ सर्वच यशस्वी योजना व उपक्रम जर तशाच सुरू राहिल्या तर त्याचं क्रेडिट देवेन्द्र फडणवीसांना मिळेल, केवळ या पोटदुखीतून त्या सर्व योजना बासनात गुंडाळून ठेवल्या तेंव्हा स्थगितीसम्राट उद्धव ठाकरे यांची नीतिमत्ता कुठं होती?
सर्वप्रथम, एक गोष्ट मला आवडली! त्यांनी लोकांना 'दक्ष' राहण्याची सूचना दिली. आणि म्हणूनच एक कर्तव्यदक्ष, मराठी, मुंबईकर नागरिक या नात्याने मला त्यांनाही 'दक्ष' राहण्याचा सल्ला द्यायचा मोह आवरता आलेला नाही. त्यांनी 'दक्ष' का राहावं ते सांगतो..
भ्रष्टाचार सिद्ध होणे तर दूर, भ्रष्टाचाराचा साधा आरोपही करायची हिम्मत नसल्याने गेली तीन दशके नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध विरोधकांनी कशी कट-कारस्थाने केली हे देशाने बघितलं आहे. सध्या देवेन्द्र फडणवीस यांच्याविरुद्धही त्याच modus operandi चा वापर केला जात आहे..(२)
या थ्रेड मधील माहितीचा सोर्स आहे केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालय अंतर्गत डिपार्टमेन्ट ऑफ इन्व्हेस्टमेन्ट & पब्लिक ऍसेट मॅनेजमेन्ट विभागाचा अधिकृत डेटा. तेंव्हा सकाळ, सामना, लोकमत या राष्ट्रवादी, उध्दवसेना, काँग्रेस च्या मुखपत्रांच्या लिंक मागू नका. ते असली माहिती देत नसतात..(२)
काँग्रेस आणि गांधी घराणे जे काही करतात ते सर्व काही हिंदुविरोधी आणि हिंदू संस्कृती व मूल्यांना कमीपणा दाखवणारे असते हे आजवर आपण पाहत आलोच आहोत. त्याचाच भाग म्हणून '10 जनपथचे पायपुसणे' बनून राहण्यातच धन्यता मानणाऱ्या रघुराम राजन यांनी गांधी घराण्याचा तोच अजेंडा पुढे नेला आहे..(२)
नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) आणि नागा पीपल्स फ्रंट (NPF) या नागालँड मधील चारपैकी दोन पक्षांचे तर नेफ्यू रिओ स्वतःच संस्थापक आहेत! नेफ्यू रिओ हे ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री आहेत..(२)
पण हा स्कॅम आधी वाटत होता, त्यापेक्षा खूप मोठा होता हे हळूहळू यातील लोकांना समजू लागले. खूप मोठा पैसा, अतिशय पावरफुल व खुनशी, व्हाईट कॉलर अर्बन नक्षली याचे सूत्रधार आहेत याची जाणीव अनेकांना होऊ लागली..(२)