Raj Thackeray Profile picture
Official Twitter Handle Of Raj Thackeray
j Profile picture 1 subscribed
Nov 28, 2022 23 tweets 8 min read
Highlights from the Raj Thackeray’s group presidents meeting held in Mumbai.

A thread 👇 | Raj Thackeray Social Media Team Image 1/ Our railway recruitment agitation was not directed toward any particular state; instead it was a fight for our rights for jobs. It was to ensure our rightful opportunities for jobs come our way and are not hijacked by the influx of people from outside the state. Image
Nov 27, 2022 21 tweets 4 min read
मुंबई गटाध्यक्ष मेळावा । सन्मा. राजसाहेबांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे... संपूर्ण ट्विट मालिका वाचा 👇

। राज ठाकरे सोशल मीडिया टीम आमचं रेल्वे भरती आंदोलन हे कोणत्याही राज्याविरुद्ध नव्हतं तर आमच्या हक्काच्या नोकऱ्या हिसकावू पाहणाऱ्या आणि परराज्यातून येणाऱ्या लोंढ्याविरुद्ध होतं. ज्या राज्यात नोकऱ्या उपलब्ध होतील, तिथल्या स्थानिकांना प्रथम प्राधान्य मिळालंच पाहिजे.
Mar 21, 2021 14 tweets 2 min read
उद्योगपती अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं आढळल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांनी अत्यंत रोखठोक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे: 👇 (संपूर्ण ट्विटमालिका वाचा) • गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे.
Feb 6, 2021 10 tweets 3 min read
आज ठाणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाच्या मुद्द्यांची संपूर्ण ट्विट्मालिका. ( वाचा 👇)

#महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #मनसे #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक

। राज ठाकरे सोशल मिडिया टीम • सरकारने आणलेला कृषी कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असतील. त्या-त्या राज्यातल्या सरकारांशी त्यांच्या कृषी धोरणांनुसार केंद्र सरकारने समन्वय साधून कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये सर्व नियंत्रण जाऊ नये हीच देशवासियांची इच्छा आहे.
Feb 6, 2021 14 tweets 3 min read
Highlights of MNS Chief Raj Thackeray’s press conference

• The farm law that the government has passed is not wrong. There may be a few shortcomings in that, which the respective state governments, as per their specific issues should coordinate with the central governments... ...and take it further. Power should be never be vested in the hands of a few people, that is the need of the hour and the people’s wish.
Jul 31, 2020 21 tweets 5 min read
My Vision For Maharashtra: Highlights from the interview of MNS Chief, Mr. Raj Thackeray:

#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन #राजठाकरे #मनसे #एबीपीमाझा #MajhaMaharashtraMajhaVision #RajThackeray #MNS #abpmajha What is the exact plan for the lifting of the lockdown or unlocking process? How long will the citizens have to bear the repercussions of the lockdown? We will have to begin the process of normalisation and accept the fact that one has to live with the coronavirus.
Jul 31, 2020 18 tweets 5 min read
एबीपी माझा वृत्तवाहिनीवरच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे आणि मुलाखतीची संपूर्ण चित्रफीत :
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन #राजठाकरे #मनसे #एबीपीमाझा #MajhaMaharashtraMajhaVision #RajThackeray #MNS #abpmajha • लॉकडाऊन उठवण्याचा नक्की आराखडा काय? अजून किती काळ लॉकडाऊनमुळे लोकांची फरफट करणार? खरंतर आता सगळं सुरळीत करावंच लागेल. कोरोना विषाणूसोबत आपल्याला जगावंच लागेल.
May 7, 2020 10 tweets 2 min read
The CM Uddhav Thackeray called for an all party leaders meet keeping the coronavirus pandemic situation in mind. Along with other party leaders of Maharashtra, I too put up a few recommendations and points. Hoping the government looks into all these seriously. The last one and a half months, our police force is working day & night, thus they are exhausted. To give them some relief, the SRPF needs to be put into action. This will help our police force get the much needed rest and also keep a check on the anti social elements.
May 7, 2020 8 tweets 1 min read
स्पर्धा परिक्षांसाठी पुण्यात आलेल्या राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांची त्यांच्या मूळगावी परतण्यासाठी सरकारने व्यवस्था करावी. जे परप्रांतीय आपापल्या राज्यात परतले आहेत ते जेव्हा पुन्हा येतील किंवा आणले जातील तेव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी व आंतरराज्यीय स्थलांतर कायद्यान्वये मजुरांची नोंदणी केल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नये. जेणेकरून आतापर्यंत जी अनागोंदी माजली होती ते पुन्हा होणार नाही.