राक्या दादूस Profile picture
करितो ट्विट येईल जे ध्यानी । उचित अनुचित पाहत नाही । करा रिट्विट । राक्या म्हणे #भुतांच्या_गोष्टी चे घाऊक व्यापारी☠️ पार्ट टाईम ऐटीत इंजिनियर RTs × Endorsement
Dec 28, 2024 20 tweets 4 min read
“हो साहेब !! मी उद्याच निघतो साईटवर देवगडला."

"तिकडे फोन करून राहण्याखाण्याची व्यवस्था करतो तुम्ही काळजी नका करू.”

विक्रम एक ऍग्रीकल्चर इंजिनियर.

आंब्यापासून विविध खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपनीत काम करणारा विक्रम.

#रिपोस्ट
#भुतांच्या_गोष्टी त्याच्यावर देवगडपासून १० किमी आत असणाऱ्या चिंचोळीला जाण्याची जबाबदारी पडली.

कंपनीने नुकतीच तिकडे आंब्याची एक नवीन आमराई भाडेतत्वावर घेण्याचे ठरवले होते
अन त्यासाठी पुढील पाहणी अन भाडेकरार सारखे इतर सोपस्कार पूर्ण करण्याचे काम विक्रमने हाती घेतले.