काही दशके देशात जेव्हा सरपंच पासुन पंतप्रधान पर्यंत कॉंग्रेसचे सरकार होते, त्यातील एक किस्सा केंद्रात इंदिरा गांधी आणि महाराष्ट्रात अब्दुल रहमान अंतुले एक हाती सत्ते मध्ये होते तेव्हा एक कुभांड खेळले गेले जे
मुर्ख हिंदू विसरून गेले.
त्या वेळी नौदलाच्या हुतात्मा जवानांच्या विधवा पत्नी साठी एक NGO ट्रस्ट सरकार मार्फत सुरू होते
ज्यात अब्दुल अंतुले च्या सांगण्यावरून साईरा बानो ला मानद सदस्य बनवले गेले
पुढे या सायरा बानो बेगम ला संस्थेची प्रमुख पण केले गेले पुढे तमाम सत्ता ह्या बेगम चा नवरा म्हणजे
Jan 20, 2021 • 6 tweets • 2 min read
मराठी 'विशुद्ध मनुस्मृती 'प्रकाशनाच्या मार्गावर
गेल्या कांही वर्षांपासून चिरप्रतिक्षेत असलेला 'विशुद्ध मनुस्मृती' हा मराठी ग्रंथ लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. विद्वान डॉ.सुरेंद्रुमारजी यांनी संशोधित व परिष्कृत केलेल्या या विशुद्ध मनुस्मृती ग्रंथाचा सुंदर. मराठी अनुवाद
उस्मानाबादचे आर्यलेखक व अनुवादक प्राचार्य श्री गोविंद घनश्याम मैंदरकर यांनी केला असून त्याचे प्रकाशनकार्य लातूर येथील एका प्रसिद्ध मुद्रणालयात होत आहे.आजपर्यंत विशुद्ध मनृस्मृतीचे जवळपास आठ ते नऊ भाग हिंदीतून प्रसिद्ध झाले आहेत,पण मराठीत हा ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे महाराष्ट्रातील