Saikirann Kaduskar Profile picture
Screenwriter | Director | Creative Strategist | FTII | RUIA
Mar 21, 2023 15 tweets 3 min read
राज्यशासन कर्मचाऱ्यांच्या संपामधे एकूणच सर्वांसाठी अगदीच सॉफ्ट टार्गेट ठरलेला समुह म्हणजे शिक्षक

शिक्षकसमुहावर एकूणच समाजात इतका मत्सर आणि रोष का आहे ? ज्या वयात त्यांच्या पिढीचे इतर मेंबर उनाडक्या करत होते त्या वयात आपल्या आईबापाच्या कष्टाला जागून त्यांनी अभ्यास केला म्हणून? आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याची बौद्धिक क्षमता त्यांच्यात होती म्हणून ?
की पुढे आमच्यासारख्या पीढीतले अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स, वैज्ञानिक, वकील, कलाकार, उद्योजक घडवले म्हणून ?
आता तुम्ही शाळेत असतानाचे वर्तन कसे होते हे आज सर्व शिक्षक समुदायाला ‘मास्तर - मास्तरडे’ म्हणत