Since 1932.
महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र
News from Maharashtra & around the world 🌏
Youtube Channel: https://t.co/1WWyWupZt6
Jan 28, 2023 • 6 tweets • 5 min read
देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत LIVE #SakalNews#SakalSanman#SakalSanman2023#सकाळसन्मान#सकाळसन्मान2023#DevendraFadnavis
सातत्याने आम्ही विदर्भ, मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे म्हणायचो, त्यावेळी कनेक्टिव्हिटी हा महत्वाचा मुद्दा होता. नागपूर ते मुंबई जोडणारा सुपर एक्सप्रेस वे तयार व्हायला हवा हे माझ्या डोक्यात २० वर्षांपासून होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी समृद्धी महामार्गासाठी पुढाकार घेतला.
Jan 28, 2023 • 7 tweets • 8 min read
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खास मुलाखत । सकाळ सन्मान
आपल्या सरकारने १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले. दावोस दौऱ्यात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मोठमोठे उद्योग महाराष्ट्रात येतील. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील पाठीशी उभे आहेत. - @mieknathshinde