Saksham Kumar Shingade Profile picture
BAMCEF - The All India Backward(OBC, SC, ST) And Minorities Employees Federation. (Chandrapur-Nagpur-Aurangabad-Mumbai-New Delhi)
Mar 15, 2021 21 tweets 4 min read
भाजपवाले आतंकवाद्यांना पुरेसे पोषक. असे वातावरण तयार करत आहेत का??.#भाबडाप्रश्न
..
अंबानींच्या घराजवळ स्फोटकांची गाडी ठेवली त्या इंडियन मुजाहिदीन आतंकवादी संघटनेचा आतंकवादी दिल्ली येथील तिहार जेल मध्ये आहे. तो तिहार जेल मधून फोन करून सांगतो ही स्फोटके आम्ही ठेवली आहेत.
.. खरा मुद्दा हा आहे की तिहार जेलमध्ये इंडियन मुजाहिदीन संघटनेच्या आतंकवाद्याकडे मोबाईल फोन जातोच कसा.??
दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या म्हणजे अमित शहाच्या अखत्यारीत येतात. या कांडामागे केंद्र सरकारचा काही हात आहे का??
Mar 15, 2021 7 tweets 2 min read
'संसद' में, ऐसा ‘स्वागत’ किसी ‘प्रधान मंत्री’ का भी नही हुआ जो ‘साहब कांशी राम ‘ का हुआ था ‘20 नवम्बर’, 1991
‘मान्यवर कांशी राम साहब’ ने ‘20 नवम्बर’, 1991 को प्रात : 11 बजे ‘संसद’ में उस समय ‘पहला कदम’ रखा जब ‘संसद’ में सभी सांसद सदस्य प्रवेश कर चुके थे / संसद के ‘मुख्य द्वार’ पर जैसे ही ‘मान्यवर’ पहुंचे, तो सैकड़ों ‘पत्रकार’, ‘फोटो ग्राफर’ आदि ने उन्हें घेर लिया / कुछ देर ‘फोटोग्राफरों’ ने इतने फोटो खींचे की बिजली की सी ‘चका- चौंध’ होती रही /
Mar 15, 2021 15 tweets 3 min read
"मान्यवर कांशीराम जी और उनके फटे कपड़े..."

बात उन दिनों की है, जब मान्यवर कांशीरामजी बहुजन समाज को संगठित करने के लिए फुले, शाहू, अम्बेडकर की विचारधारा को साथ लेकर संघर्ष कर रहे थे. उस समय उनके पास न पैसा था और न आय का कोई स्त्रोत. किसी फकीर की भांति वे दर-बदर घूमते रहते थे. जब जहां शाम हो जाता वही पर ठिकाना बना लेते थे. जो भी साथ मिला उसके साथ घूमते थे. जिसके यहां जगह मिली वहां पर विश्राम कर लेते थे. उनकी अथक मेहनत जारी थी.
Mar 14, 2021 60 tweets 10 min read
"कोरोना महामारी" का वैश्विक ज़ायोनी षडयंत्र (मराठी से रुपांतरित)

भाग 2

💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀

हालांकि यह शातिर साजिश अमेरिका से की जा रही है, लेकिन इसके पिछे छिपे मास्टरमाइंड कई जगहों पर तैनात हैं। दुनिया के पिछे संयुक्त राज्य अमेरिका में जिओनिस्ट-यहूदी, इजरायल-यहूदी, साथ ही यूरोप में 13 यहूदी राजवंश और कुछ धनी कैथोलिक ईसाइयों का एक गुप्त समाज (Secret Society) है, जिसे इलुमिनाती (?) के रूप में भी जाना जाता है।
Mar 13, 2021 4 tweets 1 min read
Sathiyo जय मूळनिवासी
Maharashtra के RMBKS तथा सहायोगी संघटन के सभी पदाधिकारी को सूचित किया जाता है की जो RMBKS के माध्यम से रिझर्व्हेशन इन प्रमोशन रद्द करणे का G R सरकार के द्वारा बनाया गया उसके विरोध मे 22 मार्च को काली फित लगाकर आंदोलन होणे वाला हैं ImageImage उसको सफलकरणे के लिये ज्यादा से ज्यादा प्रचार प्रसार 17 मार्च 2021 तक कारना हैं. उस्के लिये
1. पत्रक का प्रचार प्रसार होना चाहिए
2.हर कार्यकर्ता पदाधिकारी क अपणी बात vdo मे रेकॉर्ड करके यूट्यूब फेसबुक, पर ज्यादा से वायरल करना चाहिए.
Mar 13, 2021 5 tweets 1 min read
कोरोना कुठे नाहीये ?
– Anand Shitole

👉 हरिद्वार ला कुंभ मेळ्यात नाहीये.
👉 शाही स्नानाला निघणाऱ्या मिरवणुकात नाहीये,
👉 बंगाल निवडणुकीत राजकीय पक्षांच्या प्रचारात नाहीये,
👉 देशभरात राजकीय पक्षांच्या मेळाव्यात नाहीये,
सभांमध्ये कोरोना नाहीये, 👉 क्रिकेट स्टेडियम मध्ये कोरोना नाहीये,
👉 धार्मिक स्थळांवर, शोभायात्रेत कोरोना नाहीये.

मग कोरोना कुठे आहे ?

🤦शाळा कॉलेज क्लासेस सुरू करायला कोरोना आहे,
🤦लोक कामावर जायला लागली की कोरोना आहे,
🤦रोजगारासाठी धडपड करायला लागली की आहे,
Mar 12, 2021 20 tweets 3 min read
मेंदू काढून टाकलेली नवी जमात देशासाठी अत्यंत धोकादायक !
"""""""""""""""""""""""""""""""""""
सध्या आपला भारत देश अतिशय भयानक परिस्थितीतून वाटचाल करीत आहे.येणारा काळ हा नवीन पिढीसाठी अतिशय कठीण असून त्यांच्यासमोर जातीधर्माचे व्देषयुक्त वातावरण तयार करुन आपण काय मांडून ठेवत आहोत याचे भान नसलेल्या लोकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे.कारण मेंदू काढून टाकलेल्या एका नव्या जमातीने सध्या आपला देश पूर्णपणे ताब्यात घेतला आहे.ज्या लोकांनी हा मेंदू गायब करण्याचा कार्यक्रम मागील काही वर्षापासून अतिशय नियोजनपूर्वक राबविला आहे
Feb 15, 2021 11 tweets 3 min read
#ब्राम्हणधर्ममेंक्याहैशुद्रोकी_औकात?

ये पोस्ट उनके लिये समर्पित है जो ब्याज पर कर्जा लेकर कांवर ढोते है,रामायण/महाभारत का तो कीर्तन पाठ करवाते है पर सम्मानित जीवन जीने का अधिकार देने वाले संविधान को नही पढ़ते, अपनी गुलामी की बेड़ियों को खुद मजबूत करते है और फर्जी सीना फुलाकर घूमते है...

शूद्र(obc ) की हिन्दू (ब्राम्हण)धर्म में क्या हैसियत है ???
1 - यह जो ब्राम्हण, क्षेत्रीय, वैश्य व शूद्र जो विभाजन है वह मेरे द्वारा ही रचा गया है।
- गीता 4-13
Feb 13, 2021 4 tweets 1 min read
WE_NEED_TO_BECOME_RULING_CLASS_IF_WE_WANT_TO_FORM_A_CASTELESS_SOCIETY

I will not merely sit quite in anticipation that some day or the other caste will be annihilated automatically ; but as long as the “caste” is alive , I will continue to use it in the interest of my society. Image What is more important ? To become MLA_MP or to run the Movement of Babasaheb? According to me it was more important to run the movement of Babasaheb than to become MLA/MP. Therefore I chose to run the Movement.
Feb 13, 2021 14 tweets 2 min read
केंद्र सरकारने 44 कायद्यांचे 4 कायद्यात रूपांतर केले आहे. *ते रूपांतर करताना कायद्यांमध्ये बदल घडवून आणले आहेत. त्यामुळे कामगार पूर्णपणे उध्वस्त होणार आहे. कामगार विरोधी व उद्योजक धार्जिणे कायदे केंद्र सरकारने बनविले आहेत. कायद्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने महत्त्वाच्या कायद्यांमध्ये काय बदल केले व त्याचे काय परिणाम होतो ते पाहू या.
1. पहिला कायदा आणण्यात आला तो म्हणजे फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट पद्धती या कायद्याने मालक कुठल्याही कामगारांशी व्यक्तिगत करार करू शकतो.
Feb 11, 2021 39 tweets 5 min read
फायद्यासाठी धर्म बदलणारे ब्राह्मण.

१) खान ए मकबूल .(मुळचा ब्राह्मण)
परिचय = सुलतान फिरोजशहाचा प्रधान,मूळ तेलगु
ब्राह्मण
कार्य = बहुजन मूलनिवासी ची कात्तल. धर्मांतरास उत्तेजन देणे, *पुरी चे जगन्नाथ मंदिर उद्ध्वस्त केले ,जे की मूळचे सम्राट अशोक कालीन निर्मित बौद्ध विहार आहे * २) राजा गणेश (मुळचा ब्राह्मण )
परिचय = बंगालची गादी बळकाउन पुत्रास सुलतान केले
कार्य= सत्तेसाठी पुत्राने धर्मांतर केले. बंगालचा जमीनदार

३) फ़तेउल्हा इमादशाह ( मुळचा ब्राह्मण) = विदर्भाची इमामशाहीचा संस्थापक

४) मलिक अहंमद ( मुळचा ब्राह्मण) = नगरच्या निजामशाही संस्थापक
Nov 26, 2020 37 tweets 6 min read
डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या गाजलेल्या भाषणांपैकी एक अतिशय महत्वाच भाषण म्हणजे संविधान सुपूर्द करण्याअगोदर
संविधान सभेसमोरील आजच्या दिवशी म्हणजेच
'25 नोव्हेंबर' 1949 ला केलेलं शेवटच भाषण.. आजची देशाची राजकीय परिस्थिती आणि पक्षीय राजकारण बघितलं तर बाबासाहेबांनी त्यावेळीच्या भाषणात केलेले सुतोवाच आज किती खरे ठरत आहेत यावरूनच त्यांच्या दूरदृष्टीची आणि सखोल अभ्यासाची जाणीव होते.
Nov 25, 2020 15 tweets 3 min read
सुजाताची खीर आणि बुद्धांची ज्ञानप्राप्ती.....!!!

सिद्धार्थ गौतम यांनी गयेच्या उरुवेला क्षेत्रातील धर्मारण्य या वनात सहा वर्षे वैराग्य मार्गाचा अभ्यास केला. शेवटी शरीर कृश झाले. उभारी राहिली नाही. तेव्हा त्यांनी विचार केला की जे ध्येय मनाच्या साह्याने गाठायचे आहे, त्यासाठी शरीर प्रकृती चांगली हवी. भूक-तहान-थकवा यांनी जो गळून गेला आहे त्याला नवा प्रकाश कसा प्राप्त होईल? असे विचार मनात येऊन सिद्धार्थ गौतमांनी वैराग्य मार्गाचा त्याग केला.
Nov 25, 2020 15 tweets 3 min read
दुःख म्हणजे नक्की काय असतं....!

Dukhha means suffering in Buddhist Philosophy....!!!

मनुष्यप्राणी हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुखासाठी झटत असतो. दु:खाची सावली सुद्धा त्याला नकोशी वाटते. लहान मुल सुद्धा हातातून खेळणे काढून घेतले तर रडू लागते. मी, माझी मालकी आणि माझे सुख यातच मनुष्य रममाण असतो. आणि मग सुख मिळवीण्याच्या लालसेपायी तो अनेकदा दु:खाच्या वणव्यात होरपळतो. पण त्याला हे कळत नाही की जीवनातील दुःख आणि सुख हे येणाऱ्या ऊन-पावसा प्रमाणे आहे. पण दुःखाची तीव्रता ही जीवनात माणसाला जास्त वाटते.
Nov 24, 2020 27 tweets 4 min read
⭕ #*लबाडलांडगढोंग_करतेय
#ओबीसीसावधहो* ⭕
- अनिल भोईर, ओबीसी कार्यकर्ता

काळच भारतीय जनता पक्षा कडून ओबीसीच्या विविध मागण्या करिता मोर्चा आयोजित करणार आहेत असे कळाले, अशीच नाटक काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली होती. काँग्रेस असो व भाजपा दोन्ही पक्षांनी ओबीसींचा वापर फक्त मतपेटी म्हणूनच केला आहे. ओबीसींच्या जनगणनेच्या चळवळीच्या इतिहासात डोकावून पाहिले तर अगदी नेहरूनि गुंडाळलेला अन इंदिरा गांधीनि अडगळीत टाकलेला कालेलकर आयोग असो,
Nov 24, 2020 27 tweets 5 min read
बौध्दांनो थोड समजुन घ्या .

आज काल अनेक लग्न ही वेगवेगळ्या जातीत होत आहेत प्रेमप्रकरणातुन तर काही प्रेमप्रकरणांना सैराट सारख्या घटनेला सामोर जाव लागत . माझा मुद्दा जरा वेगळा आहे काही बौध्द सध्या खुपच मुलतत्ववादी होताना दिसत आहेत मुलामुलींच प्रेमप्रकरण लग्न असल कि लग्न आमच्या बौध्द पध्दतीने व्हायला पाहीजे , वराने किंवा वधुने जी इतर जातीय किंवा इतर धर्मिय आहे त्यांने बौध्द व्हायला पाहीजे म्हणजे काय तर लग्नाच्या आधी धर्मांतराचा सोहळा व नंतर २२ प्रतिज्ञा बोलायच्या व शपथ घ्यायला सांगायच बहुतांश वेळेस वधुस हि परिक्षा द्यावी लागते कारण तीला बौध्द घरात
Jun 28, 2020 7 tweets 1 min read
*सवर्णों के चारो युगों का पर्दाफाश*

1- *सतयुग*= जिस युग में केवल ब्राह्मण ही पढ़-लिख सकते थे। इसलिये वे जो बोलते थे, वही सत्य समझा जाता था, इसलिये ब्राह्मण उसे सतयुग कहता है । 2- *द्वापर* = जिस युग में ब्राह्मणो के साथ क्षत्रिय भी पढ़ने लगे । यानी दो वर्ण पढ़ने लगे इसलिये ब्राह्मणों ने उसे द्वापर युग कहा।

3- *त्रेतायुग* = जिस युग में सवर्ण (बाह्मण, क्षत्रिय, वैश्य )
यानी तीनों वर्ण पढ़ने लगे, इसलिये ब्राह्मणों ने इसे त्रेतायुग कहा।
Apr 24, 2020 44 tweets 7 min read
अवश्य वाचा तुमची कोरोनाची भीती निघून जाईल
डॉ.राजेंद्र गाडेकर

मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात करीत आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे. 1918 सालच्या साथीत सुमारे दीड कोटी लोक मेले होते. जगात प्रत्येक वर्षी कोट्यवधी लोक मरतच असतात. मरणाचा रेट तपासला तर एक सेकंद किंवा 1.8 सेकंदाला कुठेतरी कोणीतरी मरत असते. या जगात कोणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. जन्म, जरा, मृत्यू हे महात्मा बुद्धाने सांगितलेले अटळ सत्य आहे.
Apr 16, 2020 46 tweets 9 min read
बुद्ध का सन्देश

नमस्कार मित्रों ! भारत भूमि विभिन्न धर्म –संस्कृति का देश कहलाता है …हम यहाँ भगवान बुद्ध एवं उनके आम जन को दिए गए संदेशो के विषय में .जानने का प्रयास करेंगे ! कपिलवस्तु में जयसेन नाम का एक शाक्य रहता था ! सिंहहनु उसका पुत्र था ! सिंहहनु का विवाह कच्चाना से हुआ था ,उसके पाँच पुत्र थे ! शुद्धोधन,धौतोधन,शु क्लोदन,शाक्योदन,तथ ा अमितोदन ! पाँच पुत्रों के अतिरिक्त सिंहहनु की दो लड़किया थी – अमिता तथा प्रमिता !