.. 🧤 Belive in people....
👩🏫👨🏫👩🎓👩🔧👨🔬👩💻👮♀️👷♂️👨💼👩⚕️🧕🤵👳♀️🤰
..🎉Interested in......
🐩🦌🐃🐏🐓🐟🦉🍁🐾🌲🌱🌷 ✍️
😎RTs are 🙈🙉🙊
Nov 26, 2022 • 11 tweets • 4 min read
1789 च्या अगोदर फ्रेंच समाज त्रैवर्गिक होता.
१. #पाद्री किंवा #ख्रिश्चन धर्मगुरु- जमिनीच्या पाचव्या भागाचे, अपार संपत्तीचे मालक आणी म्हणुन शान-शौकत वाले ! टाईथ नामक कर वसुल करणारे
२. कुलीन वर्ग- सेना, चर्च, न्यायालय इ विभागातील राजा द्वारे नियुक्त अधिकारी, शेतकऱ्यांकडुन (१/११)
विभिन्न प्ररकारचे कर वसुल करणारे!
३. जनसाधारण- मध्यम वर्ग, शेतकरी, मजदुर, शिल्पी, व्यापारी, बुद्धीजीवी इ.
काहीं कडे धनसंपदा होती परंतु प्रतिष्ठा नव्हती. २ कोटी अर्धवेळ शेती करणारे अथवा वेठबिगार होते. हाच वर्ग करदाता होता. मध्यम वर्गात व्यापारी शिक्षक डॉक्टर वकिल लेखक कलाकार(२/११)