Satyajit Patil Profile picture
96K वाचन 📚 | प्रवासl 🚗🏍 | संगीत 🎼🎵🎶 | #मटनप्रेमी🍽😋 | अभिमान - कोल्हापूरकर | दैवत - शिवशंभू | since jan 1996 ☺😎 @3334
Jan 19, 2021 14 tweets 6 min read
तसं तर ही कादंबरी नंतर वाचायला घेणार होतो पण @shailesh_090789 आणि @chetanshendge या दोन भावांच्या समीक्षांमुळे माझी उत्सुकता खूपच ताणली गेली, आणि लगेच हे कादंबरी वाचून हातावेगळी केली.
तर तुमच्यासमोर उलगडतोय मला समजलेला "रावण"
@LetsReadIndia #threadकर पुस्तकाचे नाव - "रावण -राजा राक्षसांचा"
लेखक -शरद तांदळे
पृष्ठसंख्या -432
खरं तर अगोदरच हे पुस्तक थोडसं वादातीत आहे .या पुस्तकामुळे रावणाच उदात्तीकरण तर होत नाहीये ना ही माझ्या मनामध्ये शंका होती,पण जसजसं पुस्तक वाचत गेलो तसतशी ही शंका कुठल्या कुठे पळून गेली.
@MarathiDeadpool
Jan 19, 2021 6 tweets 2 min read
अनादी काळापासून स्त्रिया ह्या आपलं योगदान पुरुषांच्या बरोबरीनं देत आलेल्या आहेत , त्यात राजकारण हे क्षेत्र कसं बाजूला राहील ??
अगदी द्रौपदी ,कुंती यासुद्धा राजकारणाचा केंद्रबिंदू होत्या .
नंतर मुघल आक्रमक शमसुद्दीन अल्तमश याने आपली मुलगी रझिया हिला गादीवर बसवून
@LetsReadIndia युवराज्ञी बनवलं होतं. सर्वगुणसंपन्न असून सुद्धा निव्वळ एक स्त्री आहे म्हणून तिला अपयश स्वीकारावं लागलं . मेवाडचा राजा रतनसिंहाची पत्नी राणी (पद्मिनी) अल्लाउद्दीन च्या हल्यामध्ये केलेला जोहार हाही एक स्त्री राजकारणाचाच उत्तम नमुना .
मिर्झा गयास ची कन्या नूरजहाँ(मेहरून्निसा) हिने
Jan 2, 2021 9 tweets 3 min read
सावित्रीबाई फुले या अभय सदावर्ते यांच्या पुस्तकातील एक प्रसंग सावित्रीबाई फुले यांच स्त्री शिक्षणा विषयी समर्पण , त्याग आणि कर्तुत्व यांची साक्ष देतो .
"लुगड्याची गोष्ट"
रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.
सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत.. ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात. ",सावित्री. !"
ज्योतीराव उद्गारले,
"अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ?"
"आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." ,सावित्रीबाई.
"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,मुलींच्या
Dec 31, 2020 5 tweets 3 min read
मावळत्या 2020 या वर्षाने आपल्याला काय दिले ?
कोरोना ?
चक्रीवादळ ?
व्यवसाय नोकरीत नुकसान ?
मानसिक तनाव ? आत्महत्या ?
चीन-पाकिस्तान सोबत युद्धाची स्थिती ? नाही !
खरंतर 2020 ने आपल्याला संघर्ष करायला शिकवलं. देशात स्वच्छता किती आवश्यक आहे हे शिकवले. सुरक्षितता राखणे , Image एक दुसऱ्यांची मदत करणे, प्रकृती सांभाळणे , अन्नाची किंमत करणे, मानसिक संतुलन राखणे, घरचे जेवण करणे या सर्व गोष्टींची शिकवण आपल्याला दिली. तसेच विविध तर्कपूर्ण लेख आणि पोस्ट , मनाला हसवणाऱ्या अनेक हास्य आणि व्यंगात्मक पोस्ट वाचायला मिळाल्या.
या वर्षाने Image