Ruchira Sawant Profile picture
Dreamer🌠 Co- Founder, MakeShift | Education | Innovation | Explorer | Story Teller | Space Science Writer with hands on experience | Space Science Educator 🚀✨
Jul 14, 2022 15 tweets 7 min read
जेम्स वेब टेलिस्कोपने प्रतिमांचा पहिला सेट प्रसिद्ध केला आणि जगभर उत्साहाची लाट आलीय. या निमित्ताने जेम्स वेब टेलिस्कोप विषयी मराठीमध्ये थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न या थ्रेडमध्ये करते आहे.
#JamesWebbSpaceTelescope #JWTInMarathi जेम्स वेब टेलिस्कोप ही जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी, सर्वात शक्तिशाली आणि आजतोवर तयार केलेल्या अवकाशीय दुर्बिणींमध्ये सर्वात कॉम्प्लेक्स ठरलेली इन्फ्रारेड स्पेस ऑब्झर्व्हेटरी आहे.
#JamesWebbSpaceTelescope
#JWTInMarathi