Shiv Kolhe Patil Profile picture
#Professor....Jai Javan Jai Kisan 😊
Feb 26, 2023 9 tweets 4 min read
मी पत्तागोबी बोलते. माझे मालक श्री अरुण अंबादास इंगोले धारकल्याण ता. जि. जालना. (महा) .मो. 97653 36806. यांनी मला शेतात लागवड करण्यासाठी चिखली येथून आणले. एक एकर जमिन लावन्यासाठी त्यांनी 260000 रुपयांचे रोपे लावली. एक एकर ठिबक साठी त्यांनी 18000 हजार रुपयांचे ठिबक केलं.(७/१) आणि माझी प्रत चांगली राहावी म्हणून एक एकरला तीन ट्रॉल्या 18000 रुपयांच शेणखत टाकलं.तीन वेळेस डीएपी अमोनियम सल्फेट असं 7000 रुपयांचे रसायन खते टाकले. तीन वेळेस खुरपणी केली त्यासाठी त्यांनी जवळपास 6000 हजार रुपये खर्च केले. पाच वेळेस चांगल्या प्रतीचा औषधी माझ्यावर फवारले (७/२)