राजा शिवछत्रपती Profile picture
Admiring fan page of India's greatest Warrior ; King Ch Shivaji Maharaj. Pictures & videos are not owned by us. #ShivajiMaharaj #शिवाजीमहाराज
May 6, 2021 4 tweets 2 min read
कोल्हापुरात फेरफटका मारताना महाराजांची घोडागाडी अस्पृश्य गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलवर थांबू लागली.

महाराज त्यांच्या गडगडाटी आवाजात चहाची ऑर्डर देत आणि गंगाराम मोठ्या आदबीनं महाराजांना चहा देत असत.
#ShahuMaharaj Image महाराज तो चहा स्वतः घेतच पण त्यांच्या घोडागाडीत खच्चून भरलेल्या ब्राह्मण, मराठा अशा उच्चवर्णीय मंडळींना ते आग्रहानं चहा पाजत