𝚂𝚑𝚊𝚗𝚔𝚊𝚛 𝙶𝚊𝚍𝚞𝚐𝚊𝚕𝚎 Profile picture
कर्मापेक्षा मोठा कोणताही धर्म नाही | Likes and retweets are not endorsements
𝚂𝚑𝚊𝚗𝚔𝚊𝚛 𝙶𝚊𝚍𝚞𝚐𝚊𝚕𝚎 Profile picture 1 added to My Authors
May 11, 2020 5 tweets 2 min read
११मे #राष्ट्रीयतंत्रज्ञानदिन साजरा करतो ह्या दिवशी भारतीय सैन्य कसोटी शक्ती-1अणु
चाचणीने पोखरण मध्ये यशस्वी केली आणि नॅशनल टेक्नॉलॉजीने हंसा-3 हे भारताचे पहिले स्वदेशी विमानही राष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळांनी विकसित केले होते.
#NationalTechnologyDay
#nationaltechnologyday2020 सविस्तर :

११ मे ११९८ च्या या दिवशी, भारताने राजस्थानच्या पोखरण येथे भारतीय सैन्याच्या कसोटी श्रेणीतील शक्ती-१ अणुचाचणी यशस्वीपणे पार केली. भारताने तांत्रिक यश मिळविले.
May 6, 2020 5 tweets 2 min read
राजर्षि छञपती शाहू महाराज यांना स्मृतीदिन निमित्त विनम्र आदरांजली

छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून देऊन सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित  व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली (१/४)

#छत्रपतीराजर्षीशाहूमहाराज राजर्षि छञपती शाहू महाराज य... बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत म्हणून शिक्षण तसेच विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर देऊन त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला.(२/४)
May 5, 2020 5 tweets 3 min read
आज ५ मे, जागतिक व्यंगचित्रकार दिन! 

वॉल्ट डिस्ने, बाळासाहेब ठाकरे, डेव्हिड लो, श्रीकांत ठाकरे, आर.के. लक्ष्मण, मॉर्ट ड्रकर, जॅक डेव्हिस या महान व्यंगचित्रकारांना विनम्र अभिवादन करतो.(१/४)

#WorldCartoonistday #जगतिकव्यंगचित्रकारदिन महान व्यंगचित्रकारांना विनम्र अभिवादन<br />
#WorldCartoonistday #जगतिकव्यंगचित्रकारदिन व्यंगचि‍त्रातून मि‍ळणारा आनंद हा माणसाला त्याचे दु:ख क्षणभर का होईना वि‍सरायला भाग पाडतो. म्हणूनच जीवनानंद देणा-या या व्यंगचित्रक्षेत्रातील सर्व मुशाफि‍रांना मानाचा मुजरा..(२/४)
@RajThackeray
@MANJULtoons @satishacharya