Sudip Jadhav Profile picture
BJP SM CELL NANDED
May 31, 2021 15 tweets 3 min read
केनियाने पाठवलेल्या मदतीला हसणार्या सगळ्या बेण्यांनी ही पोस्ट आवर्जून वाचावी आणि आपण कुणाला मदत करण्यासाठी किती पुढे सरसावले आहोत हे आत्मपरीक्षण करावं ह्या बेण्यांनी👍🔥

#दानशूरकेनिया

बरेच लोक केनियाने पाठवलेल्या 12 टन धान्याची थट्टा करीत आहेत. (1/14) केनियाला सोशल मीडियावर "भिकारी, गरीब" इत्यादी म्हटले जात आहे. तर
एक छोटीशी कथा ऐका..

तुम्ही अमेरिका, मॅनहॅटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ओसामा बिन लादेन ही सर्व नावे ऐकली असतीलच. बहुतेक लोकांनी हे ऐकले नसेल, (2/14)
May 29, 2021 10 tweets 2 min read
धन्यवाद प्रधानसेवक @narendramodi जी... 🙏🙏

'PM Cares For Children' योजना -

★ ज्या मुलांच्या पालकांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला असेल, त्यांना PM-CARES for Children योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार मदत करणार आहे, (1/9) Image प्रत्येक मुलासाठी 10 लाख रुपयांचा निधी PM Cares मधून राखीव ठेवण्यात येणार आहे, ज्यातून ती मुलं 18 वर्षांची झाल्यावर त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. (2/9)
May 29, 2021 6 tweets 2 min read
भळभळणारी भगवी जखम:
ज्या ८०% हिंदु लोकांच्या जीवावर राम देव बाबा यांनी पतंजली ची सुरुवात केली आज त्यातीलच पक्षीय गिधाडांचे थवेच्या थवे संन्यासी माणसावर हल्ले करत आहेत, (1/6) ImageImageImage कारण काय तर यांना संन्यासी म्हणजे भिक्षा मागणारा आणि निर्धन माणुस अभिप्रेत आहे पण ही मंडळी सोयीस्कर पणे हा मुद्दा विसरतात की जनहितासाठी करोडो रुपये संन्यासी खर्च करु शकतो आणि रामदेव बाबा हा खर्च करत आहेत, (2/6)
May 17, 2021 22 tweets 4 min read
धक्कादायक !

औरंगाबाद येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये चालू असलेले 23 व्हेंटिलेटर सरकारी दवाखान्यातून काढून खाजगी हॉस्पिटलमध्ये देण्यात आले वापरण्यासाठी.

काँग्रेसचा प्रवक्ते, (1/21) लबाडांचे सरदार सचिन सावंत यांने तथाकथित निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर दिले असा आरोप करून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा डाव आखला होता. पण, केंद्रीय तपास पथकाने त्याच्या हा डाव हाणून पाडला व सचिन सावंत खोट्याचाच आहे, हे पुन्हा सिद्ध झालं. (2/21)