सुशांत ✨ Profile picture
पुणे ➡️जर्मनी 🇩🇪 मराठी माणूस/ Rhine नदी काठी 🏞️✨❤️
Apr 10 8 tweets 2 min read
जर्मनीत 🇩🇪 नोकरी लागली तेव्हा वाटलं ..आता काम करायचं. पैसे मिळवायचे. पण इथल्या system ने डोळे उघडले. भारतात कधी हे मिळालं नव्हतं. ७ गोष्टी …ज्या ऐकून तुम्हाला पण वाटेल "हे आपल्याकडे कधी येणार?" 🚨

🧵 Thread 👇 #मराठी #IndianInGermany १. इथे दिवसाला ८ तासच काम.

जास्त केलं तर …overtime पैसे मिळतात.
रात्री ११ नंतर काम …बेकायदेशीर.
रविवारी काम …बेकायदेशीर.

मी तर ऑफिस ला सकाळी ६ ला जाऊन २.३०-३ वाजता घरी येतो 😅

इथे जास्त काम केलं तर
manager विचारतो
"तुला काम जमत नाही का?" 😳

#मराठी #GermanyFacts