सोशल मीडिया प्रदेश संघटक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्र राज्य. 📯 टिव टीव ही वैयक्तिक.आमचं 👉इमान🙏 केवळ 🚩रायगडाशीचं 🚩.
Sep 13, 2020 • 10 tweets • 3 min read
🚩जयोस्तु मराठा 🚩 #मराठाआरक्षण
🔸 मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आता पुढे काय ?
राज्यातील प्रत्येक पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग आहेत.त्यामुळे आरक्षणाचे पुढे काय होणार या बाबत मराठा सामाज्यामध्ये संभ्रम आहे.👇
राज्यातील महाविकास आघाडी तसेच केंद्रातील मोदी सरकार मराठा आरक्षणा संबंधी किती गंभीर आहे यांचा प्रत्यय मुख्यतः स्थगितीनंतरच आला.हास्यास्पद गोष्ट म्हणजे स्थगिती भेटल्यानंतर काही नेते बोलतात.मराठा आरक्षणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू.आम्ही मागे हटणार नाही.👇
Sep 10, 2020 • 13 tweets • 4 min read
सर्व प्रथम मी कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थनं करत नाही. #MarathaReservation
सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमुर्तीच्या (न्या.नागेश्वर राव, न्या.हेमंत गुप्ता, न्या.S.रवींद्र भट ) खंडपीठाने मराठा आरक्षणा संबंधित असलेल्या SEBC अक्ट 2018 ला स्थगिती दिली.त्यामध्ये त्यांनी असे नमुद केले
की कायदा न्यायप्रविष्ट असतांना 2020-21 मधील PG प्रवेश वगळता नोकरभरती व शैक्षणिक प्रवेश थांबवा.खंडपीठाने इंदिरा सहानी खटला (1992) नुसार 50% आरक्षण देता येणार नाही असे सांगून कायद्यास स्थगिती दिली.पुढे राज्य शासन 50% च्या वर आरक्षण देऊ शकते की नाही याबाबतचा निर्णय घेण्यासाठी CJI 👇