एक यशस्वी ट्रेडर बनण्याचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही, कारण त्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागेल आणि ही जगातील सर्वात अवघड गोष्टींपैकी एक गोष्ट आहे.
मी आजच्या थ्रेडमध्ये बोलणार आहे माणसाचं वर्तन आणि ट्रेडरच्या मानसिकतेबद्दल, त्याच्या प्रवासाबद्दल…
#म#मराठी#ट्रेडर… twitter.com/i/web/status/1…
आपण माणूस म्हणून तयार होत असताना आपली एका विशिष्ट प्रकारे जडणघडण होत असते आणि शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी एका विशिष्ट मानसिकतेची गरज असते. मात्र आपल्यात आणि शेअर मार्केटमध्ये एक विशिष्ट अंतर असतं आणि ते मानसिकतेशीच संबंधित आहे. आपल्याला ते समजलं तर ते कमी करणं सोपं जाईल
May 10, 2023 • 8 tweets • 2 min read
ट्रेडिंगमध्ये तुमचे मन तुमचा सर्वात चांगला मित्र बनू शकते किंवा तुमचा सर्वात भयंकर शत्रू…. तुम्ही जर तुमच्या मनाला व्यस्वस्थित ट्रेन केलं नाही तर तुमचं मन हा ट्रेडिंगमधला तुमचा सर्वात मोठा शत्रु असतो.
तुम्ही तुमचे विचार तुमच्या भावना कंट्रोल करण्यासाठी तुमच्या मनाला ट्रेन करु… twitter.com/i/web/status/1…
ज्येष्ठ कवयित्री बहिणीबाई चौधरींनी मनाबद्दल त्यांच्या कवितेतं जे लिहून ठेवलंय ते ट्रेडिंगमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.
मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर.
May 9, 2023 • 7 tweets • 2 min read
खालील पोलचा निकाल पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक नियम पाळू म्हणतायेत खरं, पण ते तेवढं सोप्पं आहे का?, तर निश्चितच नाही. नियम पाळू म्हणणं आणि ट्रेड घेतलेला असताना ते तंतोतंत पाळणं, यात जमीन-आस्मानचं अंतर आहे. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो, ते नीट वाचा-… twitter.com/i/web/status/1…
एका दिवसात साडेपाच लाख रुपये गमावलेल्या मित्राची गोष्ट मी तुम्हाला मागे एका थ्रेडमधे सांगितली होती. तर त्याच ट्रेडर मित्राला त्यानंतर २ सोपे नियम दिले होते.