विश्राम परब (मुळीक) 🚩🇮🇳 मैं भी मोदीजी का परिवार Profile picture
जय श्री राम 🚩जय श्री राम🚩जय श्री राम🚩....... भारत माता की जय🚩.. वंदे मातरम्🚩... राष्ट्र प्रथम🚩...Only NaMo Bhakt... #Only_BJP...🚩 100% FB
Jan 27, 2024 4 tweets 1 min read
22 जानेवारीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात आपण अनेकांची उपस्थिती बघितली. परंतु या गर्दीत २ अशी व्यक्तिमत्व उपस्थित होते ज्यांची चर्चा कुठेही झाली नाही

श्रीरामलला सिंहासनावर विराजमान होत होते, तेव्हा छत्तीसगडच्या रामनामी संप्रदायाचे प्रमुखही तिथे उपस्थित होते... कधी काळी त्यांच्या
Image
Image
पूर्वजांना मंदिरात जाण्यापासून रोखले गेले... बाबरने राम मंदिर तोडले तेव्हा या समाजाच्या पूर्वजांनी राम मंदिर आमच्याकडून हिसकावले, पण तुम्ही आमचे राम कसे हिसकावून घ्याल? तेव्हा त्यांचे पूर्वज म्हणाले होते की, रामाला आमच्यापासून दूर कसे करतात तेच पाहतो, त्या नंतर या जमातीने पूर्ण
Oct 22, 2023 14 tweets 3 min read
ज्या सभ्यता आपल्या पूर्वजांवर झालेले क्रूर अत्याचार आणि जघन्य अपराध विसरतात, कालांतराने त्या सभ्यता नष्ट होतात.

ज्यू जेव्हा निर्वासित जीवन जगत होते, तेव्हा ते तिथल्या नद्यांच्या काठावर बसून येरुसलेमच्या दिशेने तोंड करून विरह गीत म्हणायचे, येरुसलेम परत मिळेपर्यंत आम्ही कोणताही सण Image साजरा करणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती.या वनवासाच्या जीवनात कोणताही आनंद नव्हता, गाणी नव्हती, संगीत नव्हते व केवळ आणि केवळ मातृभूमीचे दुःख होते

सुमारे 2500 वर्षांपूर्वी इस्रायलमधील ज्यूंचे शेवटचे राज्य ज्यूडिया संपले आणि ज्यू निर्वासित झाले आणि इतर देशांमध्ये भटकायला लागले
Oct 17, 2023 12 tweets 2 min read
इस्त्रायल ने धोका कसा काय खाल्ला?

असा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता..

इस्त्रायल आणि पँलेस्टाईन ही दोन वेगवेगळी राष्ट्र घोषित करून ते परस्परांचे शेजारी म्हणून राहू शकत नाहीत का ? प्रेमळ नाही पण मानवी नाते ठेवून राहू शकत नाहीत का?

हा पण प्रश्न सगळ्यांना पडला होता..

याची उत्तरे.. दोन वेगळी राष्ट्रे होऊया, सीमा ठरवून घेऊ.. वादग्रस्त भागावर चर्चा करू हा प्रस्ताव इस्त्रायल ने २०१४ ला दिला होता.. उत्तरादाखल हमास ने एक मोठा हल्ला केला .. आणि विषय स्थगित झाला

२०२१ मध्ये हमास ने प्रस्ताव दिला.. या युध्दजन्य परिस्थितीचा शेवट करूया.. आपण शांती आणूया गाझा पट्टीतील
Sep 8, 2023 11 tweets 2 min read
डोकं शांत ठेवून... पुढे पन्नास वर्षं देश प्रगतीपथावर...

जाॅर्ज सोरोस : जन्म १९३०
मुळ नाव : जाॅर्ज श्वार्ट्झ, ज्यू (हिटलरनी ज्यूंना त्रास द्यायला सुरवात केल्यावर या तालेवार ज्यू कुटूंबानी आडनाव बदलून 'सोरोस' केलं)
जन्मानी हंगेरीयन, कर्मानी अमेरीकन,
जगातला एकोणतीसावा सर्वाधिक Image श्रीमंत,
शेअरमार्केट मधे हेजफंड स्वरूपात गुंतवणुक करत पैसा कमावणारा अब्जाधीश आहे..
१९९२ ला 'बँक ऑफ इंग्लंड' वर सट्टाहल्ला करत ब्रिटीश पौंडाच्या किमती पाडून एक अब्ज डाॅलर छापले याने...
१९९७ ला असाच हल्ला थायलंड आणि मलेशिया च्या चलनावर करून सट्टा लावत त्या देशांची इकाॅनाॅमीच बरबाद
Aug 10, 2023 46 tweets 7 min read
नरेंद्र मोदी पत्रकारांना का टाळतात?
एका मानसतज्ज्ञाने एक व्यक्ती म्हणून केलेले पंतप्रधान मोदींचे विश्लेषण

आवर्जून वाचावी अशी पोस्ट विशेष म्हणजे मोदींच्या राजकारणाशीच दुरान्वयानेही संबंध नसलेली

“सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र”

(एका मानसोपचार तज्ज्ञाने केलेले प्रदीर्घ विश्लेषण) सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश नुसता राखायचा म्हटलं तरी ते सोपं काम नाही... प्रत्येक राज्य वेगळं, तिथले प्रश्न वेगळे, नैसर्गिक-भौगोलिक समस्या वेगळ्या, तिथल्या नागरिकांच्या गरजा वेगळ्या... प्रत्येक राज्यनिहाय ही अशी यादी करायची म्हटली तरी आपलं डोकं हलेल, अशी स्थिती त्यात पुन्हा
Jun 14, 2023 4 tweets 2 min read
नाव: श्री.संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी
वय: 89
शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist)
पूर्वाश्रमीचे काम: फर्ग्युसन महाविद्यालयात फिजिक्स चे प्राध्यापक
पूर्वाश्रमीची सांपत्तिक परिस्थिती: सातारा जिल्ह्यातील वारुगड किल्ल्याचे वंशपरंपरागत सबनीस (पायथ्याच्या शेकडो एकर Image जमीनी आजही नावावर)
पुण्यात आज अब्जात मूल्य असलेला भूखंड नोकरीत असताना आईचे नावावर घेतलेला
सध्याचे काम: श्री शिवप्रतिष्ठानहिंदुस्थानच्या माध्यमातून समर्थांना अपेक्षित महंत व शिवपाईक घडविण्याच्या कामात गेली ६ दशके पूर्णवेळकार्यरत
संपत्ती: एक धोतर-सदरा-टोपी अंगावर, एक दोरीवर, एक
Jun 14, 2023 4 tweets 2 min read
कोणालाही विरोध करा पन यांना नको आणि करायचा असेल तर एकदा त्यांना जवळून भेटा, अनुभवा, काही क्षण सोबत रहा मग कळेल गुरुजी काय आहे आणि लाखो धारकरी त्यांच्यासाठी का जीव ओवाळून टाकतात, लाखो शिष्य त्यांच्या एका शब्दावर तयार असतात

त्यांचा त्याग, त्यांच शिवाजी महाराजांवर असलेल प्रेम, Image त्यांच कार्य, त्यांच देशप्रेम, त्यांचा आजीवन सन्यस्त जिवन, त्यांच ते सायकल ने एकट फिरण, कधीच पायात चप्पल नाही आजीवन अनवाणी उन्हातान्हात उपाशीतापाशि कार्य करत राहण. खरच ज्यांना एकदा गुरुजी कळले त्यांना हे सगळ समजून सांगायची गरजच नाही

३२ मन सुवर्ण सिंहासन पुन्हा निर्माण होईल
Mar 14, 2023 8 tweets 3 min read
छत्तीसगड मध्ये २ लाख शिक्षकांचे पगार थकीत...
पण तिथे जूनी पेन्शन योजना लागू केली गेली आहे..

पंजाब मध्ये कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी कर्ज काढावं लागत आहे... पण तिथे देखील जूनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे...

राजस्थान मध्ये देखील रोडवेज आणि विद्यूत विभागातील कर्माचाऱ्यांचे पगार थकीत आहेत... पण तिथे देखील जूनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे...

झारखंड मध्ये तर चक्क निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन थकवल्या आहेत सरकारने... तिथे देखील जूनी पेन्शन योजना करण्यात आली आहे...

मित्रांनो,
एकदा विचार करा
या राज्यांकडे वर्तमान पगारी आणि पेन्शन द्यायला पैशांची
Jan 23, 2023 12 tweets 3 min read
बॉयकॉट ट्रेंड : द्वेष नव्हे त्वेष

1) बॉलीवूड नेहमी हिंदूंच्या भावना दुखावणारे विषय का घेत होते?

2) द काश्मीर फाईल्स, बाहुबली, कांतारा सारखे चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते तेव्हा बॉलीवूडमध्ये त्याचं मनापासून तोंडभरून कौतुक का होत नव्हतं?

3) विजय देवराकोंडा, प्रभास सारख्या उत्तम दाक्षिणात्य कलाकारांना घेऊन बॉलीवूडवाले फालतू, दर्जाहीन चित्रपट का निर्माण करतात?

4) उत्तान दृश्ये, अनावश्यक शिवीगाळ, अश्लीलता आणि सवंगपणा पसरवणाऱ्या बॉलीवूडला सर्वसामान्य भारतीय का म्हणून आपलं म्हणेल?

5) चांगल्या उत्तम साहित्य, नाटक, इतर
Dec 29, 2022 8 tweets 2 min read
प्रत्येकाने वाचावे ही विनंती.... 🙏🚩🇮🇳

फक्त आई वडिलांचे "आई वडील" होता आले पाहिजे.... !

✍️... प्रत्येकाच्या आयुष्यात एक दिवस असा अटळ प्रसंग येतो आणि प्रारब्धातील लिखितानुसार देव आईवडील या दोघांपैकी एकाला घेऊन जातो, ही जगरहाटी आहे सुटला बिचारा/ बिचारी अस आपण भावनेच्या भरात चटकन बोलून जातो

पण परीक्षा असते मागे राहणाऱ्याची.... कोण अगोदर जाणार? कोण नंतर जाणार?
हे तर भगवंतालाच माहीत...

जो मागे रहातो त्याला आठवणी येणं, अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !
आता प्रश्न असा असतो की ही गेलेल्या व्यक्तीची आठवण आल्याबरोबर डोळ्यातून आपोआप येणारी आसवं, हे रडणं
Dec 29, 2022 11 tweets 4 min read
संजय राऊत यांनी दिलेल्या स्टेटमेंट वर आज सगळीकडे तोच विषय चर्चिला जात आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि इंग्लंडचे युवराज चार्ल्स यांच्या मध्ये कॉन्फरन्स कॉल वर चर्चा झाली आणि जगात युद्ध भडकल तर उध्दव ठाकरे कडून सल्ला घेऊ किंवा त्यांच्या शपथ विधीला जाऊ वगेरे वगेरे असा काहीतरी तो बरळला

एक विनोदाचा भाग सोडला तर या पलीकडे त्यात काहीही नव्हत या आधी ही 'WHO' ला सल्ला वगेरे असे पांचट विनोद करून झालेले आहेत आणि त्याला त्याची अजिबातही लाज वाटत नाही

तर येऊ आता मूळ मुद्द्याकडे कारण भाजप समर्थक संजय राऊतची टिंगल
Dec 29, 2022 7 tweets 2 min read
अनिल देशमुख बाहेर येऊन जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अनिल देशमुख केस संदर्भातील हे फॅक्ट तुमच्या समोर मांडत आहे

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्याचा पायंडा हा राजकीय गुन्हेगारीला उत्तेजन देणारा आहे" अनिल देशमुख स्वतःला निर्दोष आहे ऐकीव माहितीवर मलाअटक झाली अस माध्यमात सांगत आहेत

Anil Deshmukh तुमच्या कार्यकर्त्यांना फसवू शकतापण कायद्याला आणि जनतेला तुम्ही फसवू शकत नाही

तुमच्या केस संदर्भातील फॅक्टस जनतेला आम्ही वेळोवेळी सांगत राहणार तुम्ही वसुलीबाज होता, आहत आणि पुढेही कोर्टात हेच सिद्ध होणार
Dec 29, 2022 9 tweets 2 min read
वाचा आणि विचार करा...

देशात मोठ्या प्रमाणात जिहाद करण्यात आला
संपूर्ण जगात हे पहिलेच उदाहरण आहे केरळच्या महाग्यानी विद्यार्थ्यांची संख्या पाहून जग थक्क झाले आहे आज टीव्हीवर सांगण्यात आले की केरळ बोर्डातून 100% गुण आणणाऱ्या 4000 हून अधिक विद्यार्थ्यांनी दिल्ली विद्यापीठात फॉर्म भरला, ज्यामध्ये फक्त एक महाविद्यालय, 38 इतिहास, 34 भूगोल, 45 गणित, 51 जीवशास्त्र 50 मुलांना इंग्रजीत प्रवेश मिळाला फॉर्म भरलेल्या केरळच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला हा एका महाविद्यालयाचा निकाल होता हे निश्चित आहे की उर्वरित चार हजारांनाही इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश
Dec 28, 2022 4 tweets 1 min read
"राऊत सुटला, देशमुख सुटला, मलिक पण सुटेल... महाराष्ट्र भाजप काही करू शकत नाही" अशा पोस्ट वाचनात आल्या

अशा पोस्ट करणारे दुर्दैवाने भाजपा समर्थक आहेत

अशा पोस्ट मुळातच चुकीच्या गृहितकावर आधारित आहेत

१. राऊत, देशमुख हे सुटले नाहीत, ते फ़क्त जामिनावर बाहेर आले आहेत

२. त्यांच्यावर प्रकरणं केंद्रिय संस्थांनी संबंधित कायद्यानुसार दाखल केली आहेत

३. संबंधित कायद्यानुसार व सादर केलेल्या पुराव्यांवर आधारित सुनावणी होऊन एकतर त्यांना शिक्षा होईल किंवा त्यांची सुटका होईल

आता यांत भाजपा महाराष्ट्राचा काय संबंध आहे. त्यांना मिळणारा जामीन, अंतिम सुटका किंवा शिक्षा
Dec 28, 2022 5 tweets 2 min read
दलित नेते आणि लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, यांनी लोकसभेत प्रचंड नाटक केले, आणि पंतप्रधानांसमोर रडले...

खर्गे म्हणाले, "या देशात, कृपया दलितांना जमिनीचे छोटे तुकडे द्या, ज्यामुळे ते त्यांच्या झोपड्या बांधू शकतील आणि सन्मानाने जीवन जगू शकतील...

त्याच ठिकाणी फक्त १५ मिनिटांच्या आत, आमच्या पंतप्रधानांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील दाखवला...

दलित नेते श्री. खर्गे साहेबांच्या मालमत्तेचा, भर लोकसभेत पंतप्रधानांनी दिलेला तपशील खालीलप्रमाणे...

१) खर्गे ह्यांच्याकडे बंगळुरूमधील बन्नेरघाट रोडवर ५०० कोटी
Dec 11, 2022 11 tweets 5 min read
महाराष्ट्रातील पहिल्या AIIMS (All India Institute Of Medical Science) चे उद्घाटन झाले ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

पण महाराष्ट्रात AIIMS यायला 75 वर्ष लागली ही घटना दशको राज्य करणाऱ्या विशिष्ट पक्षाच्या लोकांसाठी लज्जेची गोष्ट नसावी का ?

वैद्यकीय शिक्षणासाठी AIIMS ही सर्वोत्तम दर्जाची व्यवस्था मानली जाते
वैद्यकीय शिक्षण घेण्यास ईच्छुक असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्ऩ असते की त्याने AIIMS मध्ये शिकावं
Nagpur AIIMS च्या आधी हे स्वप्ऩ पूर्ण करण्यासाठी मराठी विद्यार्थ्यांपूढे काय पर्याय होता ? थेट दिल्ली गाठणे

कोरोना काळात
Sep 20, 2022 11 tweets 3 min read
फरक - गुजरात आणि महाराष्ट्र
★★

वेदांता ने गुजरातेत १.५ लाख कोटींची गुंतवणुक जाहीर केली आणी महाराष्ट्रवादींच्या पोटात दुखायला लागलं

त्यायोगे महाराष्ट्रातील तत्कालीन सरकार आणि नेते कसे वागत होते याचे प्रत्यक्ष उदाहरण

एका मराठी उद्योजकाचा अनुभव

जन्म पुण्यात, जॉब पुण्यात मग व्यवसाय करायचं ठरवलं Electrical पार्ट बनवायचे अर्थातच पुण्यात

प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला, सगळी गुंतवणुक १८ कोटी

त्याच्याकडे ५-६ कोटी होते बाकीचे पैसे बँकेकडुन घ्यायचे होते

मग जागा शोधणं आलं, चाकणला २ एकर जागा पाहीली, जागेचा दर २ कोटी प्रति एकर, ५०% ब्लँक ५०% व्हाइट

म्हणजे
Sep 19, 2022 9 tweets 3 min read
🇯🇵 जपानमध्ये रहात असलेल्या 🇮🇳 भारतीयाने सांगितलेला हा किस्सा
जपानी लोक अजूनही भारतीयांपासून दूर का राहतात..?
जपानमध्ये जवळपास एक वर्ष घालवल्यानंतर मित्राने बर्‍याच लोकांशी मैत्री केली

पण तरीही त्याला वाटलं की तेथील लोकांनी त्याच्यापासून काही अंतर ठेवले आहे कोणत्याही मित्राने त्यांना कधीही त्यांच्या घरी बोलावले नाही

शेवटी त्याने जवळच्या एका मित्राला याचे कारण विचारलेच

सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर त्याने जे सांगितले,
त्यावरून माझ्या त्या मित्राला स्वतःची लाज वाटली

जपानच्या मित्राने त्याला विचारले, "तुमच्या देशावर जवळपास दिडशे वर्षे राज्य करण्यासाठी
Sep 19, 2022 8 tweets 4 min read
फॉक्सकॉन बाहेर चाललंय म्हणून दुःख का व्हावं ❓❓❓
संपूर्ण रसायनी मुंबईतून जामनगरला गेलीय काँग्रेस काळात, पूर्ण रिलायन्स कॉलनी रिकामी होताना पाहिलीय आणि व्हीआरएस न घेणारे मराठी कामगार कुटुंबियांना घेऊन जामनगरला गेले आहेत

यात विशेष काय ?

आणि तसही महाराष्ट्रात उद्योग करणे ही साधी गोष्ट नाही भयंकर अनुभवांना सामोरे जावे लागते अहो साधे खड्डे खणायला मजूर सुद्धा कोणत्यातरी राजकीय संघटने कडून, त्या संघटनेने हुकुम सोडलेल्या दराने घ्यावे लागतात

आम्हाला आण्विक प्रकल्प नकोय ...
आंम्हाला ऊर्जा प्रकल्प नकोय ...
आम्हाला तेल रिफायनरी नकोय...
आम्हाला बांधकाम
Sep 17, 2022 5 tweets 2 min read
वर्तमान भारतात सामान्य कुटूंबातून येऊन राजकारणी बनलेला व्यक्ती म्हणून हजारो राजकारण्यांची उदाहरणे देता येतील, पण ते हजारो कोणत्याना कोणत्या राजपूत्राचे गुलामच असतात, ते ही साधेसुधे गुलाम नाही तर मानसिक गुलाम....

सध्या भारतात जेवढे काही भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री, भावी Image पक्षप्रमुख आहेत त्यातले बहुतांश भावी हे त्यांना धूवाय देखील येत नव्हती तेव्हा पासून भावी आहेत (मानसिक गुलामांमूळे) व्यक्तीगत जीवनात त्या नेत्यांचा वापर प्रेरणा म्हणून मूळीच करता येऊ शकत नाही

वर्तमान भारतातल्या लाखो हजारो राजकारण्यांपैकी काही मोजकेच असे आहेत (अगदी एका हताच्या
Jun 9, 2022 4 tweets 4 min read
लोकांनी प्यायला पाणी मागितले मुता ची भाषा करणारे सत्तेत आणि Special रेल्वे ने 15 दिवसात पाणी आणणारे सत्तेपासून दूर...

12 /12 तास लोड शेडिंग देणारा सत्तेत आणि 24 तास विज पुरवठा देणारा सत्तेपासून दूर...

25 वर्षा पासून फक्त निवडणूकीत मेट्रो देतो सांगणारे सत्तेत आणि मेट्रोच काम चालू करून एक वर्षात 70% मेट्रोच काम करणारे सत्तेपासून दूर...

25/30 वर्षा पासून Highway मागणी करून पण ना देणारे सत्तेत आणि 5 वर्षात सगळ्या महाराष्ट्रात Highway देणारा सत्तेपासून दूर...

70 वर्षात 100 गावे टँकर मुक्त "ना" करणारे सत्तेत आणि एका वर्षात 18000 गावे टँकर मुक्त करणारा