Vismit Patil Profile picture
Aspiring Writer and Poet || Believe in Neutral Stand || Personal Opinions.
Apr 19, 2021 5 tweets 5 min read
• आपले Covid योध्दे आणि सरकार •

1. Covid योध्द्यांना, कारोनामुळे मृत्यू झाल्यास मिळणारे विमा संरक्षण केंद्र सरकार ने 24 मार्च पासून बंद केले.

2. ही विमा योजना 20 मार्च 2020 ला सुरू झाली होती आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नुसार मागील एका वर्षात 736 डॉक्टर कोरोनामुळे दगावले. 3. तर सरकारी आकडेवारीनुसार 736 पैकी फक्त 287 मृत डॉक्टरांच्या परिवाराला विम्याची रक्कम भेटली आहे.

4. कोरोणामुळे मृत पावलेल्या इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नाही.
त्यामुळे त्यांना विमा संरक्षणाचा प्रश्नच येत नाही.

#CoronaSecondWave