Yugaantar Profile picture
The soul of bhart, echos from the coast of Goa in voice of Gomantakiy youth !
Jan 24, 2022 6 tweets 4 min read
भगवान परशूराम यांचे मंदिर गोव्यातील काणकोण तालुक्यात पैंगीण येथे स्थित आहे. असं मानल जातं की श्री. परशूरामाने सात वेळा पाशुपतास्त्र समुद्रावर सोडून सात कोंकण प्रदेश निर्माण केले.त्यामुळे कोंकणभुमीचे मंगल दैवत म्हणून भगवान परशूरामाचे पूजन केले जाते.
#OurTrueHistory
@ShefVaidya ImageImage असं मानलं जातं की देवी पार्वती महादेवांचा शोध घेत अघनाशीनी नदी काठी तपच्छर्या करू लागली.भगवान प्रसन्न होऊन भयंकर व्याघ्र रूपात प्रकट झाले.देवींनी "त्राही मां गिरीश"असा पुकारा सुरू केला.भगवान शिव मुळ रूपात प्रकट झाले.पार्वतीने त्यांना मांगिरीश या नावाने इथेच राहाण्याची विनंती केली Image
Jan 24, 2022 15 tweets 8 min read
Cuncolim - The land of freedom fighters. Cuncolim is a place that have great significance in the history of Goa. It is the land where the first revolution had begun. A place with the aroma of traditional soil.

#OurTrueHistory
@ShefVaidya Image There were so many unsung heroes born on this land of cuncolim. They fought against the white colonisers and since then this land is known as the land of freedom fighters.
#OurTrueHistory Image