Dr. Kim Bahuna  Profile picture
Ball Gladder Expert | Parody. NOT a real doctor | ¯\_(ツ)_/¯ | RT≠Endorsement
Jun 22, 2022 6 tweets 1 min read
महत्वाचे मुद्दे:
१. मी बसलोय, पण मी उठणार आहे, मी बसायला आलेलो नाही, मी येऊन बसलोय हे नक्की, पण ह्याचा अर्थ काही मी बसायला आलोय असं नाही. २. मी बोलणार आहे कारण मी बोलायला आलोय, आणि मी आलोय ते बोलायच्या उद्देशानेच, आणि म्हणूनच मी बोलणार आहे. मी उठायला तयार आहे, पण मी तयार आहे म्हणजे मी उठणार आहे असं नाही.