भारतातल्या प्रसार माध्यमांनी जरी शेतकरी आंदोलनाला वेगळं वळण दिल असेल आणि एक टीकात्मक किंवा देशद्रोही वातावरण तयार केलं असेल तरीही या आंदोलनाची दखल जगपातळीवर घेतली जात आहे. झुक्स ने काल फेबु वरील बऱ्याच पोस्ट सेसेंटीव्ह कंटेंट च्या नावाखाली डिलीट केल्या, कारण एकच की
हे जगभरात पसरलं नाही गेलं पाहिजे. पण शीख समुदाय हा सगळीकडे आहे, आणि आपल्या समुदयास होत असणारा त्रास हा समुदयापर्यंत पोहचायला या माध्यमांची गरज नाहीये. आता हा मुद्दा कॅनडा आणि अमेरिकेनं उचलला आहे, आणि मानवाधिकार आणि लोकशाही मूल्य यांची जपवणूक व्हावी यासाठी
नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र आहे! आणि त्यावर प्रतिहल्ला करून हिंदू ने हिंदूच्या विरोधात पुन्हा उभे राहून इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि यात लाभ तिसऱ्याचा होईल! हे सर्व ज्ञात असणारे पू. पंतप्रधान मोदी या देशाच्या सर्वोच्च स्थानी आहेत! आणि याच घटनेची सबब घेऊन त्यांनी
नेपाळ बरोबर बोलणी केली आहेत, आणि जे तुम्ही बघत आहात ते वरवरील चित्र आहे पण त्यास खूप कांगावे आहेत! हे सर्व होत आहे ते नेपाळ नाही करत आहे, याची सर्व सूत्र मोदींच्या हातात आहेत! भारताने मोदींचे विश्वासू एजंट नेपाळ मध्ये पेरले आहेत.