▪️शेतकरी 🌾▪️शिवसेना🚩▪️Diploma in Cyber Law ▪️B.S.L., LL.M. 🎓 ▪️Adv. @ M. V. Kini Law Firm, Kolhapur▪️Panelist Adv. for National Highways Authority Of India
Jan 19, 2022 • 39 tweets • 7 min read
*नक्की वाचा*
*शिवसेना सारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षाने काँग्रेस सारख्या सेक्युलरवादी विचारसरणी असलेल्या पक्षासोबत अगदी सहज युती का केली.??? का?भाजपची साथ सोडली. @ShivSena@ShivsenaComms@AUThackeray@SardesaiVarun@OfficeofUT@rautsanjay61@CMOMaharashtra
मराठी बाणा जपणाऱ्या,मराठी माणसाच्या हितासाठी सदैव झटणाऱ्या व हिंदुत्व ह्या शब्दासाठी कार्यरत असलेला पक्ष म्हणजे शिवसेना.हिंदुत्व ह्याच मुद्द्यावर मागील 25 वर्षे शिवसेना व भाजप दोन्ही पक्षाची युती झाली होती.देशात संसदेत सर्वाधिक काळ विरोधात राहिलेले हे दोन्ही पक्ष.तसेच राज्यात