Akshay Patil Profile picture
State Secretary @Ncpspeaks Youth , co-ordinator at @yfdmah , अभियंता,शेतकरी,कार्यकर्ता,स्वाभिमानी!!
May 1, 2022 12 tweets 3 min read
खोटं बोल पण रेटून बोल...

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही इंग्रजांनी बांधली, टिळकांनी फक्त “श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी" नावाने आयुष्यभर निधी गोळा केला. आणि आपल्या उभ्या हयातीत त्यांनी रायगडावर एक खडा देखील बसविला नाही(1/n)
#RajThackeray #raigad #shivsamarak रायगडावरील छ. शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक व समाधी जीर्णोद्धार व्हावा हि छ.शाहू महाराजांचे वडील आबासाहेब घाडगे यांची ईच्छा होती, त्यांनी तसे जाहीर केल्यानंतर टिळकांनी लगेच हिंदू महासभेची सभा बोलवून आम्ही लोकवर्गणीतून शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करू जाहीर केले(1/n)