Thread -
योगायोगाने मुंबईतील माझा एक पोलीसातला मित्र आज मला भेटला संजय राऊतला जामीन कसा मिळाला हा घटनाक्रम त्यांनी मला सांगितला तो अतिशय धक्कादायक आहे 👇
31 जुलैला जेव्हा संजय राऊत यांना ED ने अटक केले तेव्हा त्यांच्याकडे सर्व ठोस पुरावे होते. संजय राऊत ह्यांच्या अटकेचे आदेश थेट
केंद्रातून आले होते. संजय ह्यांचे केंद्रातील नेत्यांशी अगदी मोदी-शहांशी मैत्रीपूर्ण संबंध होते त्यामुळे त्यांनी राऊत ह्यांची अटक लांबवली होती पण जेव्हा संजय राऊत मोदींच्या संयमाचा अंत पाहू लागले व अतिशय घाणेरडी विधाने करू लागले तेव्हा राज्यातील एका मोठ्या नेत्याने