आंदोलन,आंदोलक,आरोप झालेल्या ब्रिजभुषन सिंग सर्व बाजु समजुन घेताना
मलिक,विनेश फोगट,बजरंग पुनीया हे सर्व खेळाडु आंदोलन करताना आपन पाहिले त्यावर हल्लाकोळ पन माजला आहे
तर विषय आहे साक्षी मलिक तसे च विनेश फोगट ह्यांनी कुस्ती महासंघावचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग ह्यांचावर आरोप केला आहे
ब्रिजभूषण ह्यांनी त्यांचा लैंगिक छळ केला आहे म्हणे कधी तर म्हणे काही 5-8 वर्षापुर्वी
ईथे चोरी झाली तर माणुस लगेच त्याच दिवशी फार फार दुसरा दिवशी पोलिसात जातो
मग 5-8 वर्ष ह्या खेळाडुंना का पोलिसात जायला लागतो ?
Apr 30, 2021 • 21 tweets • 4 min read
नमस्कार आपण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील *धोडप* या किल्ल्याविषयी माहिती घेऊया. #धोडप
नाव:- धोडप
उंची:- १४५१ मी / ४७५९ फूट
प्रकार:-गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी:- मध्यम
ठिकाण:- नाशिक, महाराष्ट्र
जवळचे गाव:-धोडांबे
डोंगररांग:-अजंठा-सातमाळा
सध्याची अवस्था:-जीर्ण
स्थापना:-१०४६
*भौगोलिक स्थान*
नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून सह्याद्रीची पूर्वपश्चिम डोंगररांग म्हणजे अजंठा-सातमाळा होय.अजंठा-सातमाळा रांग म्हणजे गिरीदुर्गाची साखळी आहे.सर्वात उंच बलदंड किल्ला म्हणजे धोडप हा होय.शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप या आकारामुळे दूरवरुन स्पष्टपणे ओळखू येतो.
Dec 7, 2020 • 9 tweets • 8 min read
1991 नंतर भारताची अर्थव्यवस्था हि मुक्त झाली म्हणजेच लायसन्स राज संपुन भारताने मुक्त अर्थव्यवस्था अंगीकृत केली
लायसन्स राज मध्ये ठराविक परिवार ह्यांना व्यवसाय चालवायची मक्तेदारी होती कोणी नविन माणुस ह्या लायसन्स राज मध्ये मोठा होऊ शकत नव्हता #8दिसंबर_भारत_चालु_रहेगा
"टाटा,गोदरेज,अंबानी,वाडीआ,बजाज" हि ठराविक कुटुंब फक्त व्यवसाय चालवायची व आज जी कांग्रेस अंबानी अडाणी करत फिरते त्यांचा ह्या लायसन्स राज मध्येच हि मंडळी मोठी झाली श्रीमंत झाली
पन 1991 नंतर मुक्त अर्थव्यवस्था आली आणि अनेक नविन उद्योग व उद्योगपती भारतात तयार झाले
Dec 4, 2020 • 11 tweets • 7 min read
Gate way To Telangana
आज भाग्यनगर (हैद्राबाद) महानगरपालिकेचा निकाल आला आणि तो ह्या वेळी आश्चर्यकारक होता पन आशादायक हि आला.पहिल्यांदा औवेसी कुटुंबियांचा गड ओल्ड हैद्राबाद सिटी मध्ये प्रत्यक्ष लढा भाजप ने दिला. मजलिस ला 2 सिटचा नुकसान झाल. दिसायला ते कमी वाटेल पन #GHMCResults
देशभरात राजकिय शक्ती होत आहे असे स्वप्न पाहणारा मजलिस ला मोठी धोक्याची घंटा ह्या निर्णयाने दिली कारण एकतर्फी निवडणुक जिंकुन येणारा मजलिस चे ह्यावेळी अनेक मतदार प्रामुख्याने मुस्लिम असलेले भाजप कडे वळालेले दिसत आहे दिसायला प्रमाण कमी असेल पन जर हा ट्रेंड असाच राहिला