BBC News Marathi Profile picture
नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका :)
May 28, 2023 6 tweets 3 min read
पोलीस विरुद्ध कुस्तीपटू... 🧵

विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांच्यासह कुस्तीपटूंचं जंतरमंतवर सुरू असलेलं आंदोलन दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे हटवलं आहे. गेले 36 दिवस हे आंदोलन सुरू होतं. आंदोलक कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 1/n

#WrestlersProtest Image विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह आंदोलक कुस्तीपटू जंतर-मंतरहून नव्या संसदेच्या दिशेने जात असताना पोलीस आणि त्यांच्यात झटापट झाली. 2/n Image