कधी जर एकटे बसलेले असाल तर स्वतःला फक्त एवढा प्रश्न विचारा की माझ्या नसण्याने कुणा-कुणाच्या आयुष्यात फरक पडणार आहे मी जर अचानक नाहीसा झालो किवा कुठे गायब झालो तर कोण-कोण लोकं माझ्या आयुष्यात अशी आहेत
#म #आयुष्य [1]
ज्यांच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडेल माझ्या नसण्याने आणि फक्त त्याच लोकांसाठी जगण्याचा प्रयत्न करा आणी जी इतर लोकं तुमच्या आयुष्यात आहेत ज्यांना तुमच्या असण्याने किंवा नसण्याने फार मोठा फरक पडणार नाहीये त्या लोकांकडे थोडं दुर्लक्ष करा
#म #आयुष्य [2]
Nov 3, 2020 • 23 tweets • 4 min read
#काॅपी
शहरी तरुणाला न समजलेले शरद पवार
मागील पंधरा दिवसांपासून शरद पवारांनी जे राज्यात राजकारण पेटवले आहे ते पाहता ग्रामीण तरुण हा त्यांच्या बाजूने आलेला प्रखरतेने जाणवते आहे.शरद पवार हे तसे ग्रामीण भागातूनच आलेले नेतृत्व आहे,त्यामुळे ही गोष्ट सहाजिकच आहे असे म्हणावी लागेल.(1/n)
परंतु सध्याची सोशल मिडिया वरची परिस्थिती पाहता शरद पवार यांच्या बाजूने अथवा त्यांच्या समर्थनार्थ जे काही पोस्ट फेसबुक,व्हाट्सअप इतर सोशल मीडिया वर येत आहेत त्या बहुतांश ग्रामीण भागातील तरुणांच्या (2/n)
Oct 31, 2020 • 16 tweets • 3 min read
जीडीपी : जीडीपी (Gross Domestic Product)
म्हणजे एका विशिष्ट कालावधीत देशांतर्गत उत्पादन झालेल्या सर्व तयार वस्तू आणि सेवांचे आर्थिक मूल्य असते. देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोजमाप जीडीपीद्वारे केले जाते. कृषि, उद्योग आणि सेवा हे जीडीपीचे तीन प्रमुख घटक आहेत.(1/n)
जीडीपी दर हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे संकेत असते. जीडीपी उंचावला तर देशाच्या आर्थिक विकासाचा दर उंचावतो आणि तो घटला तर देशाची आर्थिक स्थिती खालावते. दर तिमाहीला जीडीपी आकडेवारी प्रसिध्द केली जाते. (2/n)