Vaibhav Borase Speaks Profile picture
| MSc chemistry | #मराठी | जामनेरकर जळगावकर आणि पुणेकर |
Jul 3, 2022 8 tweets 2 min read
#पुढील_घटनाक्रम असा असेल - 👇👇

1) विधानसभेच्या अध्यक्षपदी नार्वेकर बसतील.

2) पक्षाचा व्हीप नाकारला म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या 37 आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरविण्यासाठी नवीन अध्यक्षांना पत्र देईल 👇👇👇
#Devendra_Fadnavis
#EknathShinde
#Maharastrapolitics 3) नवीन अध्यक्ष स्वतःच्या इच्छेने कितीही काळ शिवसेनेचा अर्ज बासनात गुंडाळून ठेवू शकतात.

4) उद्या नवीन सरकारच्या विश्वासदर्शक प्रस्तावावर शिंदे गटाच्या आमदारांना शिवसेनेचा अपात्रतेचा प्रस्ताव दुर्लक्षित करून नवीन अध्यक्ष मतदान करायला परवानगी देतील आणि