V!raj V Devdikar अहमस्मि योद्धा 🇮🇳 Profile picture
Digital Practitioner|Blogger| Photographer|Orator|AvidReader|RW|दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचीत जावे|
Jul 25, 2020 9 tweets 3 min read
या आठवड्यात कधी तरी मी माझ्या दुसऱ्या जॉब च्या कंपनीत ९ वर्ष पूर्ण केली, कंपनी मॅनेजमेंटने माझा अभिनंदनाचा मेल केला. मग काय दिवसभर नुसते फोन, मेल आणि मेसेज चालू होते. लोकांना काय कारण हवं असत तरी त्यांना धन्यवाद देणे माझी जवाबदारी आहे. पण खरंच ९ वर्ष एका कंपनी/संस्थे मध्ये राहणे आजच्या काळात जरुरीचे आहे का? माझे काही मित्र वर्षला कंपनी बदलतात आणि काही माझ्या सारखे वर्षानु वर्ष एकाच कंपनी मध्ये राहतात. कोणती गोष्ट जरुरीची आहे? नवीन संधी सगळ्यांचं हवी असते पण ती शोधण्यासाठी किती जण प्रयत्न करत असतात. नवीन संधी सोबत जास्तीच्या पगाराची अपेक्षा असते,