मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना.
भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास.
We fight 4 Marathi.
Insta - marathiekikaran
Oct 8, 2020 • 8 tweets • 6 min read
किती सहन करायचे अजून??
वरिष्ठ लेखिका शोभा देशपांडे मुंबई, #कुलाबा येथील "महावीर ज्वेलर्स" समोर करत आहेत आंदोलन...
महावीर ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई @AnilDeshmukhNCP @CMOMaharashtra @MumbaiPolice
👇
करून पोलीस बोलवून अपमानित केले.
देशपांडे यांना दुकानदाराने आणि पोलिसांनी दुकानाच्या बाहेर काढले म्हणून आज सायंकाळ ५ वाजल्यापासून दुकानासमोर ठिय्या मांडून बसल्या आहेत...
पोलिसांनी अपमानित केले म्हणून मुंबई पोलीस आयुक्त स्वतः जो पर्यंत येत नाहीत,आणि दुकानदार परवाना दाखवत नाही तो 👇