Girish ™ Profile picture
Energy Management.. अत्र प्रकटिताः विचाराः नैजायासंति। संस्थानं किमपि अत्रैव उत्तरदायित्वं नास्ति।
Jan 13, 2023 49 tweets 8 min read
कौरव-पांडव-संगर-तांडव द्वापर-कालीं होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥धृ०॥
(1)
जासूद आला कथी पुण्याला-“शिंदा दत्ताजी पडला;
कुतुबशहानें शिर चरणानें उडवुनि तो
अपमानियला ।”

भारतवीरा वृत्त ऐकतां कोप अनावर येत महा
रागें भाऊ बोले, “जाऊं हिंदुस्थाना, नीट पहा.
(2)
Mar 7, 2022 7 tweets 2 min read
*नाती*
नाती पाकात मुरलेल्या गुलाबजाम इतकी गोडच असावीत असं नाही. खरंतर ती तशी गोड असूच नयेत.
ती टपरीवरच्या कांदाभजीसारखी असावीत अगदी साधी पण हवीहवीशी. कधीही कुठंही हाकेला ओ देऊन धावत येणारी.
नाती असावीत गरमागरम चहासारखी, एकदा भुरका मारला की डोकं आणि मन फ्रेश करुन देणारी.
(१) नाती असावीत साध्या वरणासारखी, नाती पुरणासारखी पचायला जड असू नयेत. ती जितकी मक्याच्या लाह्यांसारखी हलकी असतील तेवढी दिवसेंदिवस फुलत जातात.
नाती सीताफळा सारखी असू नयेत. समज कमी नि गैरसमज जास्त. एकवेळ ती फणसासारखी असतील तरी चालेल. वरुन काटेरी आतून रसाळ.
(२)
Feb 24, 2022 6 tweets 1 min read
श्रीपाद अष्टक
वेदान्तवेद्योवरयोगिरुपं । जगत्प्रकाशं सुरलोकपूज्यं ।
इष्टार्थसिद्धि करुणाकरेशं । श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ १ ॥
योगीशरुपं परमात्वेषं सदानुरागं सहकार्यरुपं ।
वरप्रसादं विबुधैकसेव्यं । श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥
(१) काषायवस्त्रं करदंडधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शंखम् ।
चक्रंगदांभूषितभूषणाढ्यम् । श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ ३ ॥
भूलोकसारं भुवनैकनाथं । नाथादिनाथं नरलोकनाथम् ।
कृष्णावतारं करुणाकटाक्षं । श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ ४ ॥
(२)
Feb 19, 2022 6 tweets 2 min read
इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर,
रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,
ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,
'भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,
त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥
(१) ऊंचे घोर मंदर के अंदर रहन वारी,
ऊंचे घोर मंदर के अंदर रहाती हैं।
कंद मूल भोग करैं, कंद मूल भोग करैं,
तीन बेर खातीं, ते वे तीन बेर खाती हैं॥
भूषन शिथिल अंग, भूषन शिथिल अंग,
बिजन डुलातीं ते वे बिजन डुलाती हैं।
'भूषन भनत सिवराज बीर तेरे त्रास,
नगन जडातीं ते वे नगन जडाती हैं॥
(२)
Feb 6, 2022 5 tweets 1 min read
*तुच ऊठवले प्रभात समयी*
*गाऊन भूपाळी छान*
*तुच निजवलेरात्री आम्हा*
*अंगाई ग तुझाच मान*
*बालगिते ती तुझीच एकून*
*स्वप्नात रमलो विसरून भान*
*यौवनात केले पदार्पण*
*तुझीच गाणी ऐकत ऐकत*
*प्रेम कराया शिकलो मी*
*विरहात तु, मिलनात तु*
*लग्नात तु मधुचंद्राच्या वेळी*
(१) *मनात तु कानात तु*
*अंकुरल्या प्रेमाच्या साक्षीत*
*तुझेच गीत ओठावरती*
*डोहाळ्याला तु बारशाच्या सोहळ्याला तु*
*संसाराच्या साऱ्या क्षणाला तु*
*मरणाऱ्याच्या प्रार्थनेत तु*
*देवाच्या आळवणीत तु*
*ए मालिक तेरे बंदे हम*
*सांगणारी तुच,*
*जन पळभर म्हणणारी तुच*
(२)
Feb 5, 2022 4 tweets 1 min read
કંઈક તો ખામી રહી હશે ભણતરમાં..!!
નહિતર..!!
આર્યભટ્ટનાં દેશમાં બાળકો
ગણિતમાં નાપાસ થાય નહીં..!!
અને કાલિદાસને ભૂલી જઈ,
શેક્સપિયર ભજવાય નહીં..!!
સુશ્રુતનાંં દેશમાં સારવાર
આટલી નબળી થાય નહીં..!!
ને..!!
પ્રતાપ-શિવાજી છોડીને
અકબર-ઔરંગઝેબ પૂજાય નહીં..!!
(1)
નક્કી, કંઈક તો ખામી
રહી હશે ભણતરમાં..!!
નહિતર..!!
દેશનો દીકરો માતૃભાષા
બોલવામાં થોથવાય નહીં..!!
કંઈક તો ખામી રહી હશે
ઘડતરમાં..!!
નહિતર..!!
નાનાં નાનાં સ્વાર્થ પાછળ
જીવનનાં સંબંધ જોખમાય નહીં..!!
વસુધૈવ કુટુંબકમ્ ને બદલે,
માબાપ વૃદ્ધાશ્રમ જાય નહીં..!!
(2)
Jan 9, 2022 7 tweets 2 min read
*फुंकर*.. किती सुंदर अर्थवाही शब्द.. नुसता शब्द वाचला तरी डोळ्यापुढे तरळतो तो ओठांचा चंबू, ते अर्धोन्मीलित प्रेमव्याकूळ नेत्र, ती माया, ती ममता, तो स्नेह, ती सहवेदना, ती संवेदनशीलता आणि अस्फुट ऐकूही येतो, फू ऽऽऽ, तो अलगद सोडलेला हवेचा विसर्ग, एक लाघवी उच्छ्वास.*
(१) *फुंकर.. एक सहजसुंदर, स्वाभाविक, हळूवार भावनाविष्कार.*

*फुंकर*

धनी निघाले शेतावरती
बांधून देण्या भाजी भाकर
चुलीत सारून चार लाकडे
*निखार्‍यावर घाली फुंकर।*

माय जाणते दमले खेळून
बाळ भुकेले स्नानानंतर
बशी धरूनी दोन्ही हातानी
*दुधावरती हळूच फुंकर।*
(२)
Jan 8, 2022 7 tweets 2 min read
जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास ही अर्थ भेटायचे..

मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे..
(१) नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे..

निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पाहायचे..
(२)
Nov 27, 2021 4 tweets 1 min read
"जीवन असंच जगायचं असतं"
जे घडेल ते सहन करायचं असतं,
बदलत्या जगाबरोबर रहायचं असतं,
"जीवन असंच जगायचं असतं"
कुठून सुरू झालं हे माहीत नसलं,
तरी कुठे थांबायचं हे ठरवायचं असतं,
"जीवन असंच जगायचं असतं"
कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं,
(१) स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं,
"जीवन असंच जगायचं असतं"
दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं, असतं,
हसता आलं नाही तरी हसावयचं असतं,
"जीवन असंच जगायचं असतं"
पंखा मध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,
(२)
Nov 21, 2021 9 tweets 2 min read
माझा आवडता "प्राजक्त"..
(१) काल एक सुंदर चारोळी वाचली....

'सकाळी अंगणातला पारिजात,
फुलांचा सडा टाकून मोकळा होतो
रिते होण्यातले समृद्धपण,
तो किती सहजपणाने दाखवतो'
(२)
Nov 19, 2021 28 tweets 5 min read
गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचीच प्रिय देवता आहे.. श्री गणेशास अथर्वशीर्षाचे आवर्तन करून अभिषेक करण्यात येतो. येत्या मंगळवारी चतुर्थी आहे. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला "अंगारकी चतुर्थी" असे म्हटले जाते. त्यानिमित्त अथर्वशीर्षाचे महत्त्व सांगणारा हा एक लेख प्रपंच.. *अथर्वशीर्ष म्हणजे कांय...?*

*अथर्वशीर्ष*

थर्व म्हणजे हलणारे आणि
अथर्व म्हणजे ' न हलणारे
शीर्षम् ' !!

सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे
अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी
असलेलं मस्तक...!!
Nov 15, 2021 6 tweets 2 min read
स्वर्गाच्या महाद्वारा जवळ आज पहाटे साक्षात शिवप्रभू शिवराय स्वतः उभे होते!
सूर्योदय ही अजून झाला नव्हता, महाराज आज आनंदी होते आणि किंचित दु:खी ही!
त्यांचा अत्यंत आवडता मावळा, जिवा शिवाशी मीलन झाले असा जिवाचा जीवलग आज स्वर्गारोहण करीत होता
(१) कुंकम रांगोळ्यांचे सडे त्यांच्या स्वागतासाठी घातले गेले होते. आयुष्यभर फक्त एकच नाम घेऊन जिवाचा शिव झालेला, महारांजाच्या नावाने उभ्या जगतामधे हलकल्लोळ करणारा वीर होता शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य बळवंत मोरेश्वर पुरंदरे!
स्वर्गाच्या महाद्वारात तुतार्या वाजल्या
(२)