बुद्ध _छ. शिवाजी महाराज । फुले_शाहू_आंबेडकर । Engineer | Sportsman | गावठी | विदर्भीयन | Jai_Bhim |💙🙏
Dec 10, 2021 • 15 tweets • 3 min read
नारळ फोडण्याची प्रथाः-
आजही घराघरात अमावस्येच्या दिवशी नारळ फोडण्याची प्रथा आहे. एखादं नवीन काम विशेषतः बांधकाम सुरू करण्यापूर्वी पायाभरणी करण्याच्या जागेवर नारळ फोडण्याची परंपरा हिंदूस्तानी जनतेत फार पूर्वीपासून रूढ आहे.
@sawsammer3
त्या प्रकाराला नारळ वाढवणे असे म्हणतात. पुजेच्या वेळेस नारळ फोडल्यानंतर पुजारी ब्राह्मणाकडून मस्त सुरस भाषेत कथा ऐकवली जाते नारळ वाढवण्याबद्दलची. अमावास्येला मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात. नारळ फोडल्याने पॉझिटिव एनर्जीचा संचार अधिक होतो.