Indraneel Profile picture
Software Engineer in Germany, Organizer Azure Meetup Frankfurt, Writer / Blogger for various Marathi Newspapers and Magazines
Apr 14, 2022 19 tweets 3 min read
1/ यामागे माहितीचा अभाव हे एक कारण होते, पण दुसरेही एक कारण होते, ते म्हणजे हिंदू जीवनपद्धती अशी काही एकजिनसी जीवनपद्धती अस्तित्वातच नव्हती हे मानणाऱ्यांचा एक गट. 2/ "भारत हे कधीच एक राष्ट्र नव्हतं. नेशन स्टेट ही आधुनिक संकल्पना आहे. हिंदू, हिंदुत्व ही संकल्पनाच आधुनिक आहे" असं प्रतिपादन करताना,हिंदू नववर्ष,हिंदू सण, हिंदू आचार विचार असं काही अस्तित्वात नसून भाषिक, प्रांतिक चालरितीच फक्त अस्तित्वात होत्या ही गृहीतकं या मांडणीला पूरक ठरतात.
Apr 16, 2021 26 tweets 4 min read
पृथ्वीच्या चारी बाजूने त्रिमितीय अवकाशात पसरलेल्या क्षेत्राला एक स्फियर (Sphere) च्या रूपात इमॅजिन केलं तर त्या अवकाशीय क्षेत्राला खगोलीय भाषेत सॅलॅस्टियल स्फ़ेयर म्हणतात. 1/n पृथ्वी सूर्याची परिक्रमा करताना सूर्य या सॅलॅस्टियल स्फ़ेयरमध्ये ज्या लंबवर्तुळाकार मार्गातून जाताना दिसतो त्याच्या आठ अंश उत्तर किंवा दक्षिणेकडचं मिळून असलेलं क्षेत्र आणि त्यातली नक्षत्रं म्हणजे आपलं राशीचक्र. या राशिचक्राला तीस अंशाच्या कोनात बारा विभागलं कि येतात राशी 2/n
Dec 21, 2020 9 tweets 3 min read
A very thorough and comprehensive read on the new strain of COVID-19 virus B117 that is recently sequenced in UK..!
sciencemag.org/news/2020/12/m… From what I have understood until now. It *can be* spreading faster than the original COVID SARS 2 strain that started this Pandemic, but there is NO CONCLUSIVE proof of that as of yet