@LetsReadIndia@logicaldk@PABKTweets #mustreadbook#गोष्टीमाणसांच्या#सुधामूर्ती#लीनासोहनी #गोष्टीमाणसांच्या हे मुळात इंग्रजी पुस्तक आहे, "हाउ आय टॉट माय ग्रॅण्डमदर टू रीड अँड अदर स्टोरीज" असं त्याचं शीर्षक आहे. (1/11)
सुधा मूर्ती ह्या फक्त ज्ञानाचं नव्हे तर अनुभवांचेही भंडार आहेत.
पुस्तकातील कथा #सुधामूर्ती यांच्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या घटना आहेत. त्यांची पुस्तक ही अतिशय बोलकी असतात. कोणीतरी आपल्याला खरच गोष्टी सांगत आहे, असंच वाटतं. मुळात त्यांच्या गोष्टी ह्या कथा नसून, (2/11)
• पुस्तकाचा क्रमांक कमेंटमध्ये लिहून पुस्तकाची नोंदणी करणे
आवश्यक आहे
• पुस्तकासोबत दिलेली किंमत MRP असेल.
• पुस्तकांच्या मुबलक प्रती उपलब्ध असल्या तरी सर्वात आधी कमेंट करणाऱ्या व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.
• खरेदीप्रमाणे टपाल खर्च वेगळा आकारण्यात येईल.
• कंपनीचे अधिकृत फेसबुक पेज Pustakwala and Company आणि अधिकृत फेसबुक अकाऊंट
Jun 14, 2023 • 12 tweets • 5 min read
@LetsReadIndia@logicaldk@PABKTweets #mustreadbook#स्वामी#रणजितदेसाई
लेखक #रणजितदेसाई यांना #स्वामी ह्या कादंबरी मुळे स्वामीकार म्हणुन ओळख मिळाली. बर्याच वर्षापूर्वी #स्वामी नावाची मालिका दूरदर्शन वर पाहायला मिळत होती. (1/12)
आज प्रत्यक्ष #स्वामी वाचताना एक वेगळाच अनुभव येत होता. माधवराव पेशवे, त्यांच्या पत्नी रमाबाई, गोपिकाबाई, आनंदीबाई, राघोबा, पार्वतीबाई, नारायणराव या अशा पेशवे घराण्यातील व्यक्तींना स्वतंत्र व्यक्ति म्हणुन चित्रित केले आहे. (2/12)
Jan 18, 2023 • 14 tweets • 4 min read
@LetsReadIndia@logicaldk@PABKTweets #mustreadbook#पावनखिंड#रणजितदेसाई
' पावनखिंड ' बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या अतुलनीय शौर्याची गौरवगाथा आहे. बांदल - देशमुखांच्या साहसी पराक्रमाचा इतिहास आहे. शिवा काशिद ह्या मावळ्याची स्वराज्य निष्ठेची कहाणी आहे. सिद्धी जौहर, (1/14)
फाजलखान ह्यांना मराठी अस्मितेने दिलेल्या लढ्याची परीक्षा आहे. घोडखिंडीला आपल्या रक्ताने पावन करून पावनखिंड करणाऱ्या मावळ्यांच्या अखंड जयघोषाची ही गाथा आहे.
लेखकांने आपल्या लेखन शैलीने कादंबरीत जीव ओतला आहे. कादंबरीतील पात्र, घटना आपल्या भोवती फिरत आहेत असंच जाणवत राहते. (2/14)