Jivika ☮️🕊️🌻 Profile picture
RTs#Endorsment learning never ends, it's a process. Views are strictly personal. Not here to tolerate ur tantrums, I have to deal with mine also.
Apr 14, 2022 11 tweets 3 min read
आज फेसबुक उघडलं फक्त बघण्यासाठी की ज्यांना रामनवमीच्या यात्रांचा काही त्रास नाही झाला त्यांना नक्कीच दांडेकर पुल या भागात होणाऱ्या लाईट शो आणि गाणी, मिरवणूक याचा त्रास झालं की नाही...
या अशाच लोकांमुळे त्या तसल्या चेहऱ्याच्या पुस्तकाचा वीट आला...
+ अपेक्षे प्रमाणे लोकांना त्रास झाला आहेच, खरं सांगायचं तर मला पण नाही पटत जेव्हा DJ लावून दारू पिऊन लोक अशा दिवशी झिंगतात
पण हे फक्त या दिवशी होत का? २४-४८ तास जास्त वेळ चालणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीत काय होत? नवरात्री मध्ये गरबा काय २ डेसिबल volume ठेवून खेळतात का?
+
Mar 20, 2022 5 tweets 1 min read
नाही वैकुंठाला गेला,
तुका मारूनी टाकला।
गॅलिलिओ १६०९ मध्ये टेलिस्कोपमधून आकाशाचा अभ्यास करत होता. तेव्हा, १६४९ मध्ये भारतात तुकाराम महाराजांना थेट आणि सदेह वैकुंठाला धाडले जात होते! तुकारामाला वैकुंठाला धाडणारेच आज त्याच्यावर मालकी सांगताहेत. नाही वैकुंठाला गेला,
तुका मारूनी टाकला।

नाही वैकुठासी गेला,
तुका मारुनी टाकला !
डाव्या हाताचा कलंक,
उजव्या हातानी झाकला !

अंधश्रद्धा, कर्मकांड आणि वैदिक व्यवस्थे विरुद्ध तुकोबांनी बंड केले होते.
ते विद्रोही होऊन लोकांना जागृत करीत होते. तुकोबांचे अभंग लोकांच्या तोंडपाठ झाले.