IT Professional | #Nation_First | #भारतीय #हिन्दू #मराठी | Blessed to be followed by Prime Minister @narendramodi + Cabinet & State Ministers of Bharat.
Jul 11 • 5 tweets • 1 min read
बातमी: पुण्यातील बाणेर येथे वास्तव्यास असलेले व्यावसायिक शैलेंद्र साठे (५७) हे कामानिमित्त १४ जून रोजी मुंबईला जात होते.वाकड बस थांबा येथे ते शिवनेरी बसमध्ये चढले.थोड्या वेळाने ही बस द्रुतगती महामार्गावरील खालापूर फुड मॉल येथे थांबली.तेव्हा साठे यांच्या सहप्रवाशाने त्यांना कॉफी
+
आणून दिली. बसमध्ये त्याच्याशी ओळख, गप्पा झाल्याने साठे यांनाही काही संशय आला नाही आणि त्यांनी निर्धास्तपण ती कॉफी प्यायली. कॉफी पिऊन झाल्यानंतर शैलेंद्र साठे हे बसमध्ये आपल्या जागेवर जाऊन बसले. तर त्यांच्या मागोमाग तो सहप्रवासीही त्यांच्या बाजूच्या सीटवर येऊन बसला.
+
Feb 25 • 4 tweets • 1 min read
#जरांगे विषयावर सुरवातीपासून आत्तापर्यंत ट्विट करण्याचं टाळलं होतं आणि बऱ्याच लोकांना परावृत्त देखील केलं होतं. काहींना ते पटलं, काहींना नाही.
प्रत्येक विषयाची एक मर्यादा असते आणि सामान्य माणसांच्या सहनशक्तीची सुद्धा.
+
सतत च्या आंदोलनामुळे व कालच्या रास्तारोको मुळे सर्वसामान्य लोकांना झालेला नाहक त्रास, सतत ठराविक नेत्यांविरुद्ध घेतलेली भूमिका, जातीय टिप्पणी, संतांविषयी अपशब्द हे जरांगे वयक्तिक आकसातून करत असावेत, अशी महाराष्ट्राची खात्री पटत चाललीये.
जरांगे स्वतः राजकीय भूमिका आता मांडताना
+
Jun 10, 2023 • 4 tweets • 1 min read
साहेबांच्या पक्षाची २५ वर्षे… !
जवळपास पाव शतकाचा हा प्रवास आपल्या परिवाराच्या साथीने अतिशय संस्मरणीय झाला. आपण सर्वांनी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करायला सुरुवात केली. स्थापनेपासून पक्षाने ८० टक्के जातीयवाद आणि केवळ २० टक्के भ्रष्टाचार
.
+
हे सुत्र स्वीकारुन काम केले आहे.
जनहिताच्या भूमिका कधीही घेतल्या नाही उलट विकासकामात खोडाच घातला. थोर व्यक्तीमत्वांच्या विचारांना जातीत अडकवायचे काम त्या ठिकाणी पक्ष सदैव अग्रेसर पणे करत राहिला.