How to get URL link on X (Twitter) App
यात फायझर आणि मॉडेर्ना सारख्या अमेरिकी कंपन्यांचे हित जपण्याचा अमेरिकेचा निश्चित प्रयत्न आहे कुठलाही देश आपलंच हित आधी बघणार. फायझर आणि मॉडेर्नाला प्रतिस्पर्धी ठरू शकणाऱ्या भारत बायोटेकच्या पाठीशी अमेरिका का उभी राहील? लाल पायघड्या तर नक्कीच पसरणार नाही आणि ती जगरहाटी आहे....
https://twitter.com/abpmajhatv/status/1276728608950595584मनीष मी आत्ता तैमुरच्या बंगल्यासमोर उभा आहे आणि आपण पाहू शकतो तैमूर त्यांच्या बंगल्यासमोरील गवतात शी करतो आहे. हे एक्सक्ल्युजिव्ह दृश्य फक्त आपल्या चॅनेलवर दिसत आहे मनीष.