Chinmay Joshi Profile picture
Sep 17, 2022 19 tweets 13 min read
#20lakhcrore
साधारण २ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
covid च्या वेळी चौथे lock-down चालू होते आणि ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रुपयांचे एक पॅकेज जाहीर केले होते.
👇 त्याचे तपशील बाहेर येताच सगळीकडे मोदी आणि सीतारामन यांच्या घोषणेची थट्टा उडवणारे खूप सारे जोक viral होऊ लागले होते.
त्यातले काही उदाहरणादाखल मी इथे दिले आहेत.
आज या गोष्टीला २ वर्ष होऊन गेल्यावर काय परिस्थिती आहे ते आपण बघू.

Every action has an equal and opposite Reaction. 👇
Mar 8, 2022 13 tweets 9 min read
महाराष्ट्रात MVA सरकारचा जो पद्धतशीर कार्यक्रम चालू आहे तो एखाद्या बुद्धिबळाच्या खेळापेक्षा कमी नक्कीच नाही.
महाराष्ट्र सरकारने वसुली चा सपाटा लावला आणि त्याला प्रोटेक्शन म्हणून CBI ला महाराष्ट्रात तपास करायला बंदी घातली. 1/n CBI आणि केंद्र सरकार आपले काही वाकडे करू शकणार नाही याच्या फाजील आत्मविश्वासात माविआ सरकार एकामागून एक घोडचूक करत होते.

वाझे सारखा माणूस वसुलीच्या कामाला लावणे, देशमुखांनी १०० कोटीचे टार्गेट देणे हे त्यातलेच काही भाग. 2/n
Mar 8, 2022 5 tweets 4 min read
RW आणि भाजप समर्थकांमध्ये मध्ये सध्या १० मार्च नंतर महाराष्ट्र आणि राजस्थानातही सत्ताबदल होईल हे पसरवले जात आहे.
ज्याने मोदी आणि फडणवीसांचे राजकारण जवळून बघितले आहे त्याला त्यातला फोलपणा जाणवेल.
मोदी आणि फडणवीस हे खूप जास्त पेशन्स असलेले नेते आहेत आणि म्हणूनच यशस्वी आहेत. 1/n मला तरी वाटत कि मुंबई महानगरपालिका जिंकणे हे भाजपचे पुढचे टार्गेट असेल. एकदा मुंबई आणि बाकीच्या महानगरपालिका जिंकल्या कि शिवसेनेचा किल्ला ढासळला हे भाजपने आतापर्यंत ओळखलेच असेल.
बाकी राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा हिशोब ठेवायला ED आणि NIA आहेतच. 2/n
Mar 12, 2021 25 tweets 5 min read
आपल्यापैकी अनेकांनी हे छायाचित्र पाहिले असेल. कधी "सरकारी नोकरीचे फायदे" म्हणून तर कधी "लंगूरके हाथ अंगूर" म्हणून. प्रत्येकवेळी सूर त्यातल्या काळ्या, कुरूप पोराची खिल्ली उडवण्याचाच असणार. इतक्या विद्रुप पोराला एवढी सुंदर, गोरीपान पोरगी कशी मिळाली याबद्दल पोटदुखी व्यक्त करणारा.1/n गोऱ्या चमडीचे लोक आमच्यावर राज्य करून निघूनसुद्धा गेले, पण अजूनही गोरा रंग म्हणजेच सौंदर्य हा वेडगळ विचार काही आमचा जात नाही. त्यातून टिव्हीवर रोज त्या बिनकामाच्या फेअरनेस क्रिम्सचा मारा असतोच! अमुक क्रिम लावा, यशस्वी व्हाल. तमुक क्रिम वापरा, सगळं काही मनासारखं घडून येईल!2/n