Lavanya Patil Profile picture
||अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त||✨🌸🙏🏻 ||श्री स्वामी समर्थ||✨🌸🙏🏻 ||जय जय रघुवीर समर्थ||✨🌸🙏🏻 ❤️Love is priceless, yet we often pay heavily for it.❤‍🩹
Aug 18, 2022 7 tweets 3 min read
तो राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्या ही.

प्रेम त्याने राधेवर ही केले आणि अर्जुना वरही केले.

राधा आपली नव्हती आणि होणार ही नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती आणि युद्धात अर्जुन जिंकूनही आपला काहीही फायदा होणार नाही ही पण जाणीव त्याला होती

पण

हे असूनही त्याने ही दोन्ही 👇🏻 नाती अतिशय समरस होवून निभावली!

एकदा गोकुळ सोडल्यावर परत तो कधीच राधेच्या आयुष्यात आला नाही

आणि

राज्य अभिषेक झाल्यावर अर्जुनाच्या आयुष्यात ही तो परत कधीच आला नाही.

अत्यंत उत्कटपणे नाती निभावून ही त्या नात्यातून तो अलगदपणे बाजूला झाला.

परत कधीच परतून न येण्यासाठी !! 👇🏻