गावात एका मुलाचं लग्न झालं, बायको १२ वी पास पुढंच शिक्षण लग्नामुळे झालं नाही.
नवरा शेती, गाई, सांभाळून घर चांगल्या रीतीने चालवत होता, घरात कुठलीही कमी नाही. आता नवीन लग्न म्हणून मुलीला शेतात तीन महिन्यापर्यंत कोणीच नेलं नाही, TV, शेजाऱ्यांशी गप्पा हा दिनक्रम. #म
नवऱ्याने पुढं शिकायचं असेल तर शिक म्हणाला पण तिला नव्हतं शिकायचं. शेतात मग कामाचे दिवस आल्यावर सासू अर्धा स्वयंपाक करुन शेतात जायची सकाळ सकाळ हातभार लावायला, नवरीला एकच सांगीतलं बाकीचे कामं राहू दे स्वयंपाक झाला की भाकरी घेउन ये शेतात. एक दोन दिवस ती आली पण नंतर